होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
अंमलबजावणी संचालनालय FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
Walmik Karad : खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मीक कराड यांना आलेली ईडीची नोटीस दाखवली आणि त्यांच्यावर त्यावेळीच कारवाई का झाली नाही?, असा सवाल केला. ...
बेटिंग आणि अवैधरीत्या प्रक्षेपण केल्याप्रकरणी प्रथम अहमदाबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल झाली होती. मात्र, या प्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने तपास सुरू केला. ...
मध्य प्रदेशात गेल्या आठवड्यात टाकण्यात आलेल्या विविध छाप्यांमध्ये ३३ कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त ...
ईडीने आयटी तज्ज्ञांनाही सोबत आणलं होतं, ज्यांनी येथे ठेवलेल्या लॅपटॉप आणि कॉम्पूटरमधून इलेक्ट्रॉनिक डेटा जप्त केला आहे. ...
CBI raids ed officer news: एका मनी लाँडरिंग प्रकरणात सीबीआयने ईडी अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली. घरातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले. ...
कॅनडामधील २६२ महाविद्यालयांचे भारतात करार ...
Saurabh Sharma Case : लोकायुक्तांच्या छाप्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. ...
Vijay Mallya News : उद्योगपती विजय मल्ल्या याने विविध बँकांना जवळपास ९ हजार कोटी रुपयांना गंडा घालून ब्रिटनमध्ये फरार झाला आहे. मात्र, आता तोच न्यायाची भीक मागत आहे. ...