लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

काँग्रेसचे नागपुरातील ईडी कार्यालयासमोर आंदोलन; माजी मंत्री सुनील केदार, विकास ठाकरे पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Congress protests in front of ED office in Nagpur; Former minister Sunil Kedar, Vikas Thackeray in police custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचे नागपुरातील ईडी कार्यालयासमोर आंदोलन; माजी मंत्री सुनील केदार, विकास ठाकरे पोलिसांच्या ताब्यात

आमदार विकास ठाकरे व अभिजीत वंजारी यांच्याकडून पोलिसांच्या कठड्याला धक्के मारून तोडण्याचा प्रयत्न ...

Sanjay Raut On ED: ईडीचे समन्स पे समन्स; संजय राऊत म्हणतात, “जो डर गया वो मर गया, डर के माध्यम से ही...” - Marathi News | shiv sena mp sanjay raut criticized enforcement directorate for issuing summons again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीचे समन्स पे समन्स; संजय राऊत म्हणतात, “जो डर गया वो मर गया, डर के माध्यम से ही...”

Sanjay Raut On ED: संजय राऊतांनी चौकशीसाठी मुदवाढ मिळण्याबाबत केलेली मागणी फेटाळून लावत ईडीने पुन्हा समन्स बजावले आहे. ...

संजय राऊत यांना समन्सवर समन्स; ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढीची मागणी फेटाळली - Marathi News | ed summons again to shiv sena mp sanjay raut request for extension till august 7 was rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांना समन्सवर समन्स; ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढीची मागणी फेटाळली

अधिवेशन सुरू असल्याने उपस्थित राहता येणार नसल्याने ७ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी ईडीकडे केली होती. ...

नवाब मलिकांच्या जामिनाला ईडीचा विरोध; दाऊद टोळीशी हातमिळवणी करून जमिनीचा व्यवहार - Marathi News | ed opposes nawab malik bail in land transaction in collaboration with dawood gang case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांच्या जामिनाला ईडीचा विरोध; दाऊद टोळीशी हातमिळवणी करून जमिनीचा व्यवहार

वैद्यकीय उपचारांची गरज नसल्याने नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात पाठवले जावे, अशी मागणी ईडीने केली आहे. ...

संजय राऊत यांची आज ईडी चौकशी; पुन्हा समन्स बजावत हजर होण्याचे निर्देश - Marathi News | ed interrogation of sanjay raut today direction to appear again by issuing summons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांची आज ईडी चौकशी; पुन्हा समन्स बजावत हजर होण्याचे निर्देश

ईडीने केलेल्या चौकशीदरम्यान मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले. ...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक; ईडीची कारवाई, फोन टॅपिंग प्रकरण भोवले   - Marathi News | former mumbai police commissioner sanjay pandey arrested ed action phone tapping case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक; ईडीची कारवाई, फोन टॅपिंग प्रकरण भोवले  

२००९ ते २०१७ या कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजारातील तीन संवेदनशील विभागांतील कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग झाले होते. ...

Sanjay Pandey arrested: "भोगा आता कर्माची फळं..."; संजय पांडेंना ED ने अटक केल्यावर मनसे नेत्याचं रोखठोक ट्वीट - Marathi News | Sanjay Pandey Arrested by ED in NSE Phone Tapping Scam Raj Thackeray led MNS Leader Sandeep Deshpande Troll Tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भोगा आता कर्माची फळं.."; संजय पांडेंना ED ने अटक केल्यावर मनसेची प्रतिक्रिया

NSE फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडे यांना अटक ...

संजय पांडेंना अटक होताच भाजपा नेते मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट, म्हणाले... - Marathi News | As soon as Sanjay Pandey was arrested, BJP leader Mohit Kamboj's suggestive tweet said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय पांडेंना अटक होताच भाजपा नेते मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट, म्हणाले...

Sanjay Pandey Arrest: संजय पांडे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपा नेते Mohit Kamboj यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. ...