लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

केजरीवाल ईडी चौकशीला न जाता मध्य प्रदेशमध्ये प्रचाराला जाणार; आपला अटकेची भीती - Marathi News | Kejriwal to campaign in Madhya Pradesh instead of ED inquiry; AAP fear of arrest, Delhi politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल ईडी चौकशीला न जाता मध्य प्रदेशमध्ये प्रचाराला जाणार; आपला अटकेची भीती

केजरीवाल यांना ईडी आज अटक करण्याची शक्यता आपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली अबकारी घोटाळ्यात केजरीवाल यांचे दोन नेते आधीच ईडीच्या कोठडीत आहेत. ...

AAP च्या आणखी एका मंत्र्याच्या घरावर ED ची छापेमारी, केजरीवाल हजर होण्यापूर्वी 9 ठिकानांवर धाड - Marathi News | ED raids the premises of delhi AAP minister raaj kumar anand's house, raids 9 places before Kejriwal's questioning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP च्या आणखी एका मंत्र्याच्या घरावर ED ची छापेमारी, केजरीवाल हजर होण्यापूर्वी 9 ठिकानांवर धाड

गुरुवारी सकाळच्या सुमारास राजकुमार आनंद यांच्या सरकारी बंगल्यासह 9 ठिकानांवर ईडीचा चमू पोहोचला आणि तपासाला सुरुवात केली. ...

जेट एअरवेजचे नरेश गोयल यांची ५३८ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीने दिला दणका - Marathi News | 538 crore property of Jet Airways' Naresh Goyal seized; ED gave a bang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेट एअरवेजचे नरेश गोयल यांची ५३८ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीने दिला दणका

१७ फ्लॅट, बंगले यांचा समावेश : ईडीची विविध राज्यांत कारवाई ...

जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांना झटका; ईडीनं ५३८ कोटींची मालमत्ता जप्त केली - Marathi News | Jet Airways owner Naresh Goyal hit; ED seized property worth Rs 538 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांना झटका; ईडीनं ५३८ कोटींची मालमत्ता जप्त केली

ईडीने २ महिन्यांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नरेश गोयल यांना अटक केली होती. त्यांच्यावर ५३८ कोटींच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप आहे. ...

'केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार अन्...', या नेत्यांना अटक होणार; राघव चड्ढांचा मोठा दावा - Marathi News | 'BJP Preparing to imprison top leaders of INDIA Alliance', MP Raghav Chadha criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार अन्...', या नेत्यांना अटक होणार; राघव चड्ढांचा मोठा दावा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यामुळे आप नेते आक्रमक झाले आहेत. ...

‘केजरीवाल यांना अटक होणार, ‘इंडिया’ आघाडीतील आणखी चार नेते रांगेत..’ सनसनाटी दावा - Marathi News | 'Arvind Kejriwal will be arrested, four more leaders of 'India' alliance are in line..'' sensational claim of Atishi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘केजरीवाल यांना अटक होणार, ‘इंडिया’ आघाडीतील आणखी चार नेते रांगेत..’ सनसनाटी दावा

Arvind Kejriwal News: एका प्रकरणात चौकशी केल्यानंतर ईडी २ नोव्हेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करेल, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. ...

अरविंद केजरीवालांना ईडीने पाठवली नोटीस; २ नोव्हेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश - Marathi News | ED summons Delhi CM Arvind Kejriwal in Delhi excise policy case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांना ईडीने पाठवली नोटीस; २ नोव्हेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

यापूर्वी सीबीआयने एप्रिल महिन्यात अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. ...

मनी लाँड्रिंग प्रकरणात वैभव गेहलोत यांची चौकशी, करोडो रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप - Marathi News | Rajasthan CM Ashok Gehlot's son Vaibhav appears before ED in foreign exchange violation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लाँड्रिंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या मुलाची चौकशी, करोडो रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत आज ईडीसमोर हजर झाले.  ...