लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

ईडी आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करणार, अतिरिक्त सुरक्षा दल तैनात - Marathi News | ED will interrogate Chief Minister Hemant Soren today, additional security forces deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडी आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करणार, अतिरिक्त सुरक्षा दल तैनात

जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. ...

कोविडमधील कथित बॉडी बॅग्स घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची सात तास ईडी चौकशी - Marathi News | Seven hours ED interrogation of Kishori Pednekar in case of alleged body bags scam in Kovid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविडमधील कथित बॉडी बॅग्स घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची सात तास ईडी चौकशी

या प्रकरणात एकूण ४९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून संबंधित कंपनीकडून खरेदी करण्याचे आदेश किशोरी पेडणेकर यांनी दिल्याचाही आरोप आहे. ...

झारखंड सीएम सोरेन ३१ तासांनी रांचीत समोर आले, ईडी काही दिवसापासून शोध घेत होती - Marathi News | Jharkhand Chief Minister Hemant Soren Found, ED Was Searching For Some Days, Know Details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड सीएम सोरेन ३१ तासांनी रांचीत समोर आले, ईडी काही दिवसापासून शोध घेत होती

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सोमवारपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. ...

चांगली महापौर म्हणून टार्गेट होत असेल तर...; ईडी चौकशीवर किशोरी पेडणेकर संतप्त - Marathi News | Kishori Pednekar targeted ruling BJP-Shiv Sena over ED investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांगली महापौर म्हणून टार्गेट होत असेल तर...; ईडी चौकशीवर किशोरी पेडणेकर संतप्त

मी नियतीला मानते, जे काही आपण कर्म करतो त्याचा हिशोब द्यायला लागतो असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. ...

"फरार नाहीत हेमंत सोरेन, ऑपरेशन लोटसपासून वाचवायचंय", झामुमोची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक! - Marathi News | jmm says grand alliance mlas meeting in jharkhand cm hemant soren residence before ed enquiry  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फरार नाहीत सोरेन, ऑपरेशन लोटसपासून वाचवायचंय", झामुमोची सीएम हाऊसमध्ये बैठक!

hemant soren : मुख्यमंत्री लवकरच आपल्यात येणार असल्याचे मनोज पांडे यांनी सांगितले. ...

"नोकरीच्या बदल्यात किती जणांकडून जमिनी घेतल्या"; ED ने १० तासांत लालूंना विचारले ७० प्रश्न - Marathi News | Lalu Prasad Yadav 10 hours long ED Inquiry 70 questions Land for Job Scam Money Laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नोकरीच्या बदल्यात किती जणांकडून जमिनी घेतल्या"; ED ने १० तासांत लालूंना विचारले ७० प्रश्न

लालू प्रसाद यांच्यानंतर आज तेजस्वी यादवांची चौकशी ...

आता तेजस्वी यादव ईडीच्या रडारवर, लँड फॉर जॉब प्रकरणी होणार चौकशी! - Marathi News | land for job scam case after interrogating lalu yadav enforcement directorate will question tejashwi yadav today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता तेजस्वी यादव ईडीच्या रडारवर, लँड फॉर जॉब प्रकरणी होणार चौकशी!

Land For Job Scam : आज ईडी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची चौकशी करणार आहे.  ...

आमदार रवींद्र वायकर यांची तब्बल १० तास ईडी चौकशी, हॉटेलच्या बांधकामात ५०० कोटींचा कथित आर्थिक घोटाळा - Marathi News | ED interrogation of MLA Ravindra Waikar for almost 10 hours, alleged financial scam of 500 crores in hotel construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार रवींद्र वायकर यांची तब्बल १० तास ईडी चौकशी

Ravindra Waikar - जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दहा तास चौकशी केली. ...