महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात ईडी बारमालकांची चौकशी करणार आहे. ईडीने मुंबईतील पाच बारमालकांना समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ...
ED raids on Anil Deshmukh's close associates शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात गृहमंत्रीपद गमावणारे अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीय लोकांवर मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धाडी टाकल्या. मुंबईहून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी नागपूर कार्यालयाच्या मदती ...
Anil Deshmukh case : या तपासासाठी ईडीच्या मुंबई शाखेने काही बड्या रेस्टॉरंट मालकांना चौकशीसाठी नोटीस पाठविली असून त्यांना त्यांचा जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. ...
Nagpur News सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सकाळी नागपुरातील तीन ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी धाडी टाकल्या आहेत. शिवाजीनगर भागातील भटेवार व न्यू कॉलनी येथील आयझॅक यांच्या निवासस्थानी या धाडी टाकण्यात आल्या. हे दोघेही माजी गृहमंत्री अनिल देशमु ...
ED, CBI Raid in Lonavla, Pratap Sarnaik search :मी स्वतः ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे, नुसता फोन केलात तरी शंभर वेळा हजर होईन, असे प्रताप सरनाईकांनी ईडीला ठणकावून सांगितल्याचे म्हटले होते. ...
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) यासंदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडी आता त्यातील आर्थिक व्यवहारांबाबत देशमुख यांच्याकडे चौकशी करणार आहे. प्राथमिक तपासानंतर त्यांना त्यासाठी समन्स बजाविले जातील, असे सूत्रांनी सांगितले. ...
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणी प्रकरणातील आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्या. कैलाश चांदीवाल यांची समिती नेमली आहे. ...