लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

अनिल देशमुखांना ईडी तिसरे समन्स बजावणार; मालमत्तेसह सहा विषयांसंबंधी हवाय तपशील - Marathi News | Third summons to Former Home Minister Anil Deshmukh; ED wants details on six subjects, including property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांना ईडी तिसरे समन्स बजावणार; मालमत्तेसह सहा विषयांसंबंधी हवाय तपशील

वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत मंगळवारी अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. ...

केंद्र सरकारकडून राजकीय द्वेषातून कारवाई - Marathi News | Action taken by the Central Government out of political hatred, anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारकडून राजकीय द्वेषातून कारवाई

ईडीला दिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी मांडली कैफियत ...

ईडीला हवाय देशमुख यांच्या मालमत्तेसह सहा विषयांसंबंधी सविस्तर तपशील - Marathi News | Details of six subjects, including the assets of Hawaii Deshmukh to the ED | Latest mutual-fund News at Lokmat.com

म्युच्युअल फंड :ईडीला हवाय देशमुख यांच्या मालमत्तेसह सहा विषयांसंबंधी सविस्तर तपशील

देशमुख हे ईडीच्या कार्यालयात हजर नसले तरी त्यासाठी कायदेशीर बाबींचा आधार घेत आहेत. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यासंबंधी प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. ...

Anil Deshmukh: “अनिल देशमुखांना ईडी कार्यालयात जायचं म्हटलं की वय, आजार आठवायला लागलं” - Marathi News | bjp keshav upadhye criticised anil deshmukh over ed notice | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh: “अनिल देशमुखांना ईडी कार्यालयात जायचं म्हटलं की वय, आजार आठवायला लागलं”

Anil Deshmukh: ईडीने पाठवलेल्या नोटिसीवर अनिल देशमुख यांनी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली असून, यावर आता भाजपकडून टीका करण्यात आली आहे. ...

'चौकशीसाठी कार्यालयात हजर राहा, अन्यथा...'; अनिल देशमुख यांना ईडीने दिली २४ तासांची मुदत - Marathi News | Former Home Minister Anil Deshmukh has said that the ED will come home and inquire within 24 hours. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चौकशीसाठी कार्यालयात हजर राहा, अन्यथा...'; अनिल देशमुख यांना ईडीने दिली २४ तासांची मुदत

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. ...

...कारण विचारताच अनिल देशमुखांना चौकशीसाठी नवे समन्स - Marathi News | New summons to Anil Deshmukh for questioning to ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...कारण विचारताच अनिल देशमुखांना चौकशीसाठी नवे समन्स

ईडीने देशमुख यांना दुसरे समन्स पाठवून येत्या मंगळवारी कार्यालयात हजर होण्याची सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने अटक केलेल्या देशमुख यांचे  खासगी स्वीय  सचिव  संजीव पालांडे व  खासगी सहायक कुंदन शिंदे यांना १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी मिळाली आहे. ...

प्रताप सरनाईक इतके हतबल का झाले? संजय राऊतांनी 'रोखठोक' कारण सांगितले - Marathi News | shiv sena mp sanjay raut slams central government for misusing agencies bats for pratap sarnaik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रताप सरनाईक इतके हतबल का झाले? संजय राऊतांनी 'रोखठोक' कारण सांगितले

यंत्रणांच्या गैरवापरावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचं सत्ताधाऱ्यांवर शरसंधान ...

अनिल देशमुखांना ईडीने धाडले पुन्हा समन्स; मंगळवारी हजर राहण्याचे आदेश  - Marathi News | Anil Deshmukh summoned again by ED; Order to be present on Tuesday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांना ईडीने धाडले पुन्हा समन्स; मंगळवारी हजर राहण्याचे आदेश 

Anil Deshmukh summoned again by ED : मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  ...