एप्रिलपासून आतापर्यंत या प्रकरणी किती तपास करण्यात आला? असा सवाल न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने सीबीआयला केला. ‘तपास कुठवर आला आहे? सीलबंद तपास अहवाल सादर करा. आम्ही तो वाचू आणि पुन्हा देऊ’, असे न्यायालयाने म्हटले. ...
दिल्ली स्थित 'शक्ती भोग फूड्स लिमिटेड' कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक केवल कृष्णन कुमार यांना सोमवारी मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) अटक केली आहे. ...
Anil Deshmukh: आपल्याविरोधात कोणत्याही प्रकारची सक्तीची कारवाई केली जाऊ नये, यासाठी अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याची माहिती मिळाली आहे. ...
ED : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावलं आहे. यावेळी त्यांचे सुपुत्र ऋषीकेश देशमुख यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. ...
Dino Morea: ईडीने अभिनेता डिनो मोरिया आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या जावयावर केलेल्या कारवाईनंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी डिनो मोरियावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...