Girish Chaudhary arrested by ED : आता एकनाथ खडसे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. झोटिंग समितीने आपल्याला क्लिन चिट दिल्याचे खडसे यांनी सांगितले होते. मात्र, पदाचा गैरवापर करून खडसे यांनी या जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही जमिन एम ...
Vidhan Sabha Adhiveshan Live Update: या प्रकरणाबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून अहवाल मागवण्यात यावा. खरचं मी गुन्हा केला तर असेल तर प्रताप सरनाईक गजाआड जायला तयार आहे असं त्यांनी विधानसभेत सांगितले. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून चंद्रकांत पाटील यांनी ३० कारखान्यांच्या चौकशीची मागणी केली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना खुलासा केला. ...
एप्रिलपासून आतापर्यंत या प्रकरणी किती तपास करण्यात आला? असा सवाल न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने सीबीआयला केला. ‘तपास कुठवर आला आहे? सीलबंद तपास अहवाल सादर करा. आम्ही तो वाचू आणि पुन्हा देऊ’, असे न्यायालयाने म्हटले. ...