आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Sanjay Raut Press Conference: ईडीची वसुली सुरू आहे. सोमय्या ईडीचे वसुली एजेंट बनले आहेत. ईडी आणि ईडीचे अधिकारी भारतीय जनता पार्टीचे एटीएम मशीन बनले आहेत असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. ...
Sanjay Raut: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून यात कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ...
जबरदस्तीने आणल्याचा मलिकांचा दावा ईडीने खोडला.ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी पावणेतीन वाजता अटक करण्यात आली. ...
Dhananjay Munde : केंद्रातील भाजपा सरकारकडून सध्या शासकीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. आमच्या शेतकर्यांच्या खिशातील बिडीची किंमत केंद्र सरकारच्या ‘ईडी’पेक्षा जास्त आहे, असा उपराेधिक टाेला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या ...
आरोपी सरदार शहावली खान याने दिलेल्या जबाबातील तपशीलाविषयी चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांनी काही माहिती दिली, त्याअनुषंगाने आम्हाला त्यांची अधिक चौकशी करायची आहे असं ईडीनं कोर्टाला सांगितले. ...