लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस; नेमक्या कोणत्या प्रकरणात केली जारी? - Marathi News | enforcement directorate ed notice to jayant patil brother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस; नेमक्या कोणत्या प्रकरणात केली जारी?

चार दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आली होती. ...

काका-पुतण्याच्या गुप्त बैठकीनंतर मोठी घडामोड; जयंत पाटलांच्या भावाला ईडीची नोटीस - Marathi News | Big developments after secret sharad pawar-ajit pawar meeting; ED notice to Jayant Patail's brother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काका-पुतण्याच्या गुप्त बैठकीनंतर मोठी घडामोड; जयंत पाटलांच्या भावाला ईडीची नोटीस

जयंत पाटील यांचीही ईडी चौकशी झाली आहे. अलीकडेच अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते तेव्हा जयंत पाटील आणि शाह यांच्या बैठक झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर जयंत पाटलांसह राष्ट्रवादी नेत्यांनी याचा नकार दिला ...

साळगावकर कुटुंबाच्या ४४१ मालमत्तांची जप्ती; ४९० कोटींचा कर चुकवला, ईडीची कारवाई - Marathi News | Seizure of 441 properties of Salgaonkar family; 490 crore tax evaded, ED action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साळगावकर कुटुंबाच्या ४४१ मालमत्तांची जप्ती; ४९० कोटींचा कर चुकवला, ईडीची कारवाई

आयकर विभागानेही या कुटुंबाची चौकशी केली करून ४९० कोटी रुपयांचा करभरणा करण्याची नोटीस त्यांना जारी केली होती. ...

CM हेमंत सोरेन अडचणीत; अवैध खाणकाम प्रकरणात ED ने जारी केले समन्स - Marathi News | CM Hemant Soren in trouble in illegal mining case; Summons issued by ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM हेमंत सोरेन अडचणीत; अवैध खाणकाम प्रकरणात ED ने जारी केले समन्स

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर 1000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. ...

Sangli: मिरजेतील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची ईडीकडून चौकशी, नोटिशीमुळे खळबळ: एक सप्टेंबरला पुन्हा हजर राहण्याची सूचना - Marathi News | Sangli: Shiv Sena Thackeray faction office bearer in Miraj questioned by ED, stir over notice: Notice to appear again on September 1 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची ईडीकडून चौकशी, नोटिशीमुळे खळबळ

Sangli News: ...

पीएफआयवर ईडीची केरळमध्ये माेठी कारवाई; अडीच कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ED crackdown on PFI in Kerala; Assets worth 2.5 crores seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएफआयवर ईडीची केरळमध्ये माेठी कारवाई; अडीच कोटींची मालमत्ता जप्त

पीएफआय या संस्थेच्या कारवाया उघडकीस आल्यानंतर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशव्यापी छापेमारी करत संस्थेच्या अनेक सक्रिय सदस्यांना अटक केली होती. ...

मुंबई आणि केरळमध्ये ईडीची छापेमारी परिचारिका घोटाळा ; २०५ कोटींचा परिचारिका भरती घोटाळा - Marathi News | ED raids nurse scam in Mumbai and Kerala; 205 crore nurse recruitment scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आणि केरळमध्ये ईडीची छापेमारी परिचारिका घोटाळा ; २०५ कोटींचा परिचारिका भरती घोटाळा

पी.जे. मॅथ्यू असे या व्यक्तीचे नाव असून मॅथ्यू इंटरनॅशनल नावाची कंपनी तो चालवत होता.  ...

साळगावकरांवर 'ईडी अस्त्र'; ‘फेमा'चे उल्लंघन भोवणार  - Marathi News | ed action on salgaonkar about violation of fema | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साळगावकरांवर 'ईडी अस्त्र'; ‘फेमा'चे उल्लंघन भोवणार 

कोट्यवधींच्या कर वसुलीसाठी चौकशीचा ससेमिरा ...