महापौर व आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला बुधवारी धडाक्यात सुरुवात झाली. प्रवर्तन विभागाच्या पथकाने एकाचवेळी सहा झोनमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. ...
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारपासून शहरातील प्रमुख रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. ...
नगर परिषदेने शुक्रवारी सकाळी एक जेसीबी आणि तीन ट्रॅक्टरच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली. नगर परिषदेसमोरील रस्त्यालगत अनेक व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला असून नाल्या देखील हरविल्या आहेत. यामुळे सांडपाण्याचा नि ...
मनपाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काही दिवसांपूर्वी मनपा अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण गंगाघाट परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत केल्या जाणाºया कामांच्या नियोजनाबाबत पाहणी करत परिसरातील रस्त्यांवर विविध व्यावसायिक तसेच फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे परिसर बकाल ...
महादेववाडीलगत असलेल्या शिवम थिएटरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्र मण हटवून रस्ता मोकळा करण्यात यावा, या जिल्हा न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत महानगरपालिका प्रशासनाने धडक कारवाईस प्रारंभ केला. या मोहिमेत रस्त्यावरील ६८ अतिक्रमित बांधकामांचे सर्व्हे कर ...