विविध रूप घेवून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या जयेंद्र रमेश तिवसकर (३५) या तरूणाकडे स्वत:चे घर नाही. त्यामुळे त्याने कन्हाळगाव येथे वनविभागाच्या जमिनीवर छोटीशी झोपडी उभारली. यात पत्नी आरती, मुली कुमारी, दिव्या, अश्विनी आणि मुलगा प्रेम या चार अपत्यासह राहू ...
वर्धा रोडवरील साई मंदिराचेही अनधिकृत बांधकाम तोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला दिला. या कारवाईसाठी महानगरपालिकेला तीन दिवसाचा वेळ देण्यात आला. ...
कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या २५०० चौ.फूट क्षेत्रावरील चार मजली बंगल्याचे अतिक्रमण तोडण्यास मनपाच्या अतिक्रमण पथकाने सोमवारी सुरुवात केली. मंगळवारी चौथ्या मजल्यावरील स्लॅब तोडण्याला सुरुवात केली. ...
कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील गांधीबाग झोनअंतर्गत असलेला आलिशान बंगल्याला मनपातर्फे काही महिन्यांपूर्वीच नेस्तनाबूद करण्यात आले. त्याच बंगल्याच्या शेजारी त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या २५00 चौ.फूट क्षेत्रावरील चारमजली इमारतीचे अत ...
भगूर येथील मुख्य शिवाजी महाराज चौकात टपऱ्या व खाद्यपदाथांच्या हातगाडयामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नगर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे ...