जिल्हा परिषदेच्या मालमत्तांवर झालेल्या अतिक्रमणांबाबत आज शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ज्या उद्देशासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला जिल्हा परिषदेने ९९ वर्षांच्या लीजवर जागा दिलेली आहे, त्या उद्देशासाठी ती वापरली ...
तालुक्यातील महाळुंगी येथील वन विभागाच्या कक्ष क्र. ३२० व शिरपूर बिटमध्ये वनविभागाच्या साडे पंधरा हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झाले होते. वारंवार सूचना देवूनही अतिक्रमण काढण्यात येत नव्हते. ...
दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर गडचिरोलीच्या आदेशानुसार आष्टीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील अहेरी रोडलगतच्या ५ हजार ३०० चौरस फूट जागेवरील दुकानगाळ्यांचे अतिक्रमण हटवून या जागेचा ताबा मुरलीधर पोनलवार व गजानन पोनलवार यांना देण्यात आला. ...
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती अश्विन मुदगल यांच्या निर्देशानुसार अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात मंगळवारी नासुप्रच्या पथकाने पूर्व विभागातील १८ धार्मिक स्थळांचे अनधिकृत बांधकाम हटविण ...
शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते़ त्यानुसार महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली असून गेल्या चार दिवसांत ५१ अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे़ ...
स्थानिक वॉर्ड क्र. १ व २ येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या शेकडो महिलांनी कायमस्वरूपी जागेच्या पट्ट्यांच्या मागणीसाठी ग्रा.प. कार्यालयावर धडक दिली. इंदिरा आवास योजनेचा लाभ अतिक्रमण धारकांना देण्यात यावा, अशी मागणीही या आदोलनादरम्यान रेटून ल ...
अनेक होतकरू तरुणांसह कामगारांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मिळेल तेथून कर्ज घेवून शहरातील मुख्य मार्गावर विविध खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत. ...
जयभवानीनगरात नालीवर ढापे किंवा लोखंडी जाळी न टाकल्याचा निष्काळजीपणा मनपाने केला. तसेच नाल्यावर झालेली अतिक्रमणे आणि अनेक ठिकाणी सिमेंटचे पाईप टाकून नाल्याचा गळा घोटण्यात आल्याने मंगळवारी रात्री उघड्या नाल्यात पडून भगवान मोरे यांचा जीव गेला. ...