लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण, मराठी बातम्या

Enchroachment, Latest Marathi News

माजलगाव धरण परीक्षेत्र आणि केसापुरी कॅम्पवरील अतिक्रमण हटणार - Marathi News | Encroachment on Majalgaon dam area and Kesapuri camp will be removed | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरण परीक्षेत्र आणि केसापुरी कॅम्पवरील अतिक्रमण हटणार

अतिक्रमण ७ दिवसांच्या आत स्वखर्चाने काढण्यात यावे असे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. ...

‘ते’ अवैध बांधकाम केव्हा तोडणार ? - Marathi News | When will ‘they’ break the illegal construction? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ते’ अवैध बांधकाम केव्हा तोडणार ?

शहरातील अमरावती - बुऱ्हाणपूर मुख्यमार्गावर चंद्रलोक मार्केटसमोरील दक्षिण बाजूला सीट क्रमांक ७ प्लॉट क्रमांक ६०८ आणि ६०९ च्या दरम्यान रस्त्यावर हाजी मोहम्मद युनूस हाजी शेख कादर या इसमाने गेल्या दोन महिन्या दरम्यान नगरपंचायतीचे स्थगन आदेशाचे उल्लंघन कर ...

अतिक्रमण काढण्यावरून उपअभियंता व कर्मचाऱ्यास मारहाण - Marathi News | Deputy Engineer and staff beaten for removing encroachment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिक्रमण काढण्यावरून उपअभियंता व कर्मचाऱ्यास मारहाण

दि. ८ रोजी सकाळी पालिकेच्या  पथकातील अधिकारी व कर्मचारी शहरातील भाजीमंडईतील अतिक्रमणे  काढून घेत असताना अज्ञात  लोकांनी एकच  गोंधळ घातला  आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली. या गर्दीचा फायदा घेऊन न. प. पाणीपुरवठा  विभागातील गजानन हिरमेठ  यांना व अन्य एका ...

सीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Place Role on Hawkers Encroachment in Sitabardi: High Court Order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश

वेळोवेळी आवश्यक आदेश देऊनही सीताबर्डीतील हॉकर्सच्या अतिक्रमणाचा प्रश्न सुटला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात भूमिका मांडण्याचा आदेश दिला. ...

बगदादीनगर येथे अनधिकृत बांधकाम हटविण्यावरून तणाव - Marathi News | Tensions over removal of unauthorized construction in Baghdadinagar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बगदादीनगर येथे अनधिकृत बांधकाम हटविण्यावरून तणाव

महापालिकेच्या मंगळवारी झोन क्षेत्रातील बाबा फरीरदनगर लगतच्या बगदादीनगर येथे मनपा वा नासुप्रची मंजुरी न घेता अनधिकृत घरांचे बांधकाम करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी मंगळवारी मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक पोहचले असता न ...

मिस्टर सीओ, कुठे गेली फौजदारी कारवाई? - Marathi News | Mr. CO, where did the criminal proceedings go? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मिस्टर सीओ, कुठे गेली फौजदारी कारवाई?

मुख्याधिकाऱ्यांनी १८ सप्टेंबर रोजी अवैध बांधकाम थांबविण्यासाठी आणि स्वत:हून अतिक्रमण मोकळे करण्यासाठी आदेश पारित केले होते. आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी दाखल करण्याचासुद्धा आदेशात उल्लेखत होता. मात्र, आदेशाची प्रत मिळाल्यानंतरही बांधकाम अविरत सुरू ...

अतिक्रमणधारकांवर मनपाची कारवाई - Marathi News | Corporation action against encroachers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिक्रमणधारकांवर मनपाची कारवाई

त्रिमूर्ती चौक, दत्तमंदिर चौक परिसरात रस्त्यावर फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. दरम्यान, यावेळी भाजीविक्रेते व मनपा कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. ...

अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक करणाऱ्या  ७ जणांना अटक; वाकडेवाडीतील घटना  - Marathi News | 7 arrested for throwing stones at anti-encroachment squad; wakdewadi incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक करणाऱ्या  ७ जणांना अटक; वाकडेवाडीतील घटना 

वाकडेवाडी येथील पीएमसी कॉलनीत महापालिकेने सोमवारी अतिक्रमण विरोधात मोहीम हाती घेतली होती. ...