यवतमाळ शहरातील आंबेडकरनगर या वस्तीची न्यायालयीन लढाई सुरू आहे. दारव्हा रोडवरील अंबानगर, धामणगाव रोडवरील गौतमनगर, तलावफैल या ग्रीन झोनमध्ये अतिक्रमण आहे. याशिवाय उमरसरा परिसरात पाच, पिंपळगावमधील एक, लोहारा येथे चार, वडगाव परिसरात वाघाडी, जनकनगरी येथे ...
शहरातील रहदारीच्या रस्त्यावरच्या अतिक्रमणासोबतच अनेक दुकानदारांनी दुकानापुढे टिनशेड उभारले. त्यामुळे फुटपाथ गायब झालेत. पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे कठीण झाले होते. वाटेल तेथे दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून मनमानी कारभार सुरू झाला होता. अखेर आयपीएस अ ...
दहा मीटर रुंदीचा हा मार्ग प्रत्यक्षात पाच मीटरही वाहनधारकांना वापरायला मिळत नाही. एक तर दुकानांचे साहित्य रस्त्यावर आले, त्यापुढे ग्राहकांंचे पार्किंग, त्यापुढे हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण अशी रस्त्याच्या दुतर्फा अवस्था आहे. त्यामुळे तेथून वाहन काढताना ...
इगतपुरी- मनमाड रेल्वे रुळालगत रेल्वेच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आलेले अतिक्रमण रेल्वे प्रशासनाकडून सोमवारी रेल्वे पोलिसांच्या बंदोबस्तात काढून टाकण्यात आले. ...