महापालिका अतिक्रमण उपायुक्तांचा अनाधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांना इशारा. दोन दिवसापूर्वी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षारक्षावर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केला होता. ...
अत्यंत अरुंद रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांची कसरत होत आहे. ही अनेक वर्षांपूर्वीची परिस्थिती असतानाही भंडारा नगरपरिषद मात्र याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळेच हे चित्र बदलताना दिसत नाही. नगरपरिषदेने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरातील विविध ...
Tirthkund encroachment case Tulajapur : तुळजापूर शहरातील मंकावती तीर्थकुंड हे प्राचीन असून, त्याचा उल्लेख विविध पुराणातही आढळूनही येतो. असे असतानाही तुळजापुरातीलच देवानंद रोचकरी याने या तीर्थकुंडावर मालकी हक्क सांगितला होता. ...
मुधोली चक नं.२ येथील सरपंच अश्विनी रोशन कुमरे यांनी अनेक वर्षांपूर्वी अतिक्रमणाच्या जागेत घर बांधले होते. एका व्यक्तीने त्यांच्या अतिक्रमणाविरुद्ध ग्रामपंचायतमध्ये नमुना आठची मागणी केली होती. ही गोष्ट ग्रामसेवकाने सरपंच यांना कळवली. सरपंचाचे घर अतिक् ...
रेवसा गावाकडे वळण घेण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने अमरावती-परतवाडा मार्गवर उड्डाणपूल साकारला आहे. एकंदर अर्धा किमी लांबीचा हा पूल असून, त्याखालील जागेवर अवैध लाकूड व्यवसाय थाटण्यात आला आहे. या पुलाखालील दोन्ही अप्रोच मार्ग वाहतुकीसाठी बंद असल् ...