लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण, मराठी बातम्या

Enchroachment, Latest Marathi News

रेल्वेच्या ओव्हरब्रिज बांधकामाने सांगा, आता जगायचे कसे ! - Marathi News | Tell us about the construction of railway overbridge, how to live now! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अतिक्रमणधारकांचा प्रशासनाला प्रतिप्रश्न

अनेक दुकानदारांच्या दोन पिढ्या या रस्त्यावर असलेल्या दुकानांच्या भरवशावर निघाल्या. अचानक अतिक्रमण काढायचे आदेश आल्याने त्यांच्यासमोर संकट निर्माण झाले आहे. दुकाने बंद झाली तर मुलंबाळ कशी पोसायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था ...

माय-बाप तुम्हीच सांगा आता आम्ही राहायचे कुठे? - Marathi News | Tell me, parents, where do we want to live now? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :त्या १०-१५ कुुटुंबीयांची हाक: मात्र प्रशासनाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष

बिरसी येथील विमानतळाच्या जागेत मागील २५-३० वर्षांपासून राहत असलेल्या १०-१५ कुटुंबीयांचे अतिक्रमण २४ फेब्रुवारी रोजी विमानतळ प्रशासनाच्या वतीने आले. त्यामुळे बेघर झालेल्या कुटुंबीयांना राहण्यासाठी जागा उरली नाही व अशात त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमो ...

पुलगावात हार्डवेअर व्यापाऱ्याच्या अतिक्रमणावर पोलिसांकडून कारवाई - Marathi News | Police take action on encroachment of hardware trader in Pulgaon | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालिकेने केला होता कानाडोळा : ठाणेदारांनी घेतली दखल

शहरातील हार्डवेअर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या जागी  वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी व मोठी रांग लागत होती.  नागरिकांनी वारंवार नगर प्रशासनाकडे तक्रार केली, तरीही नगर प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. अतिक्रमण ...

जेसीबी लावून तोडली वनविभागासह महसूलच्या जमिनीवरील १४०८ झाडे - Marathi News | JCB planted and cut down 1408 trees on revenue land including forest department | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गुन्हा दाखल झालेले कुटुंब पसार, २८ एकर जमिनीवर अतिक्रमण

फुलझेले कुटुंबीयांनी चुरचुरा या गावाजवळ जागा विकत घेतली होती. सर्व्हे नंबर १८, १९ मध्ये आपली जागा असल्याचे सांगत त्यांनी लगतच्या २७ ते २८ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून त्यावरील झाडे जेसीबी लावून पाडली आणि ती कोणाला दिसून नये म्हणून १८ मोठे खड्डे ख ...

नगर पालिकेला 44 कोटींचा निधी मिळूनही विकासकामे रेंगाळलेलीच - Marathi News | Despite receiving Rs 44 crore from the municipality, the development work is still lingering | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाढत्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष : नियोजनाचा अभाव, रस्त्यावर गुरांचा मुक्तसंचार

शहरात योग्य नियोजनाअभावी  कामांवर खर्च करूनही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी कमी पडल्याच्या नागरिकांच्या भावना आहेत. त्यामुळेच नागरिकांना विविध समस्यांचा आजही सामना करावा लागत आहे.  शासनाच्या  विविध योजनांअंतर्गत विकास कामांसाठी मिळालेल् ...

सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा ग्रामपंचायतीचा निर्णय - Marathi News | Gram Panchayat's decision to remove encroachment on public roads | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना दिलासा : दिघोरी मोठी येथील प्रकरण

उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी यापूर्वी रस्त्यावरील अतिक्रमणसंबंधी लोणारे यांना हटकले असता, लोणारे यांनी उलट तक्रार दिघोरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार उपोषणकर्ता शेतकऱ्यांवर याआधी दिघोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय लोणारे हे ॲट्राॅ ...

शहरातील तलावाला अतिक्रमणाचा विळखा - Marathi News | Encroach on a lake in the city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१५ विहिरी गायब : काहींवर मंदिर उभं झालं, अनेक बुजविल्या, तर काहींचा विसर्जनासाठी होतोय वापर

पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण वाढले आहे. यामुळे नाल्याची नाली झाली आहे. यातून पावसाळ्यात सखल भागात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे शहरातील मुबलक पाण्याच्या ...

दौलताबाद किल्ल्यालगतची अतिक्रमणे हटवा, अन्यथा १०० मीटरचा नियम लागू करू.... - Marathi News | Remove encroachments near Daulatabad fort, otherwise we will apply 100 meter rule .... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दौलताबाद किल्ल्यालगतची अतिक्रमणे हटवा, अन्यथा १०० मीटरचा नियम लागू करू....

Encroachment near Doulatabad Fort : किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमणे काढून तेथे पर्यटकांसाठी सोयीसुविधा उभारण्याच्या कामास स्थानिकांनी विरोध करून काम बंद पाडल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. चावळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची भूमिका विषद केल ...