लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

औरंगाबादेत ८०० कोटींचे व्यवहार ठप्प - Marathi News | 800 crore rupees in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत ८०० कोटींचे व्यवहार ठप्प

वेतनवाढीच्या मागणीसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या वतीने बुधवारी पुकारलेल्या संपाच्या पहिल्या दिवशी शहरातील सुमारे ८०० कोटींचे बँकिंग व्यवहार ठप्प राहिले. ...

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नांदेड जिल्ह्यात दोन हजार कोटींचे व्यवहार ठप्प - Marathi News | Due to the strike of bank employees, Rs. 2 thousand crores of rupees were stalled in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नांदेड जिल्ह्यात दोन हजार कोटींचे व्यवहार ठप्प

बँक कर्मचा-यांना १ नोव्हेंबर २०१७ पासून पुरेशी वेतनवाढ लागू करण्यात यावी, वेतनवाढीचा करार सर्व श्रेणीतील अधिका-यांना लागू करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनच्या वतीने संप सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील दोन हजार कोटींचे आर्थ ...

ईपीएफओमुळे कंपन्यांचे वाचणार ९०० कोटी रुपये   - Marathi News | EPFO will save Rs 9 00 crore from companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईपीएफओमुळे कंपन्यांचे वाचणार ९०० कोटी रुपये  

कंपन्यांचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठीच्या (इपीएफ) वार्षिक प्रशासकीय खर्च ९०० कोटी रुपयांनी कमी होणार आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने (इपीएफओ) यासंबंधीच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने कंपन्यांना त्याचा लाभ होणार आहे. ...

‘स्पेलिंग मिस्टेक’मुळे रखडली कामगारांची नियुक्ती! महापालिकेचा अजब कारभार - Marathi News | Appointment of workers Stop due to 'spelling mistakes' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्पेलिंग मिस्टेक’मुळे रखडली कामगारांची नियुक्ती! महापालिकेचा अजब कारभार

कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या १,६०० कामागारांना सर्वोच्च न्यायालयानुसार महापालिका सेवेत कायम करण्यात येत आहे. मात्र, नावाच्या इंग्रजी ‘स्पेलिंग’मधील तफावतींमुळे ९५४ कामगारांच्या नेमणुका रखडल्या आहेत. त्यामुळे याबाबत सकारात्मक मार्ग काढण्यासाठी न्या ...

पीएफ व्याजदर ८.५५%; पाच वर्षांच्या नीचांकावर - Marathi News |  PF interest rate 8.55%; The five-year low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफ व्याजदर ८.५५%; पाच वर्षांच्या नीचांकावर

२0१७-१८ या वित्त वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सुमारे ५ कोटी सदस्यांच्या पीएफ खात्यावर ८.५५ टक्के दरानेच व्याज जमा करण्याचे आदेश कार्यालयांना दिले आहेत. हा तब्बल पाच वर्षांचा म्हणजेच २0१२-१३ नंतरचा नीचांकी व्याजदर ठरला आहे. ...

कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या किंवा पैसे भरा - Marathi News | Get employees to work or pay | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या किंवा पैसे भरा

‘पीएमपी’चे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी मागील वर्षी १५८ रोजंदारी चालकांना बडतर्फ केले होते. ...

संघटित क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती, अवघ्या सात महिन्यात ८ लाखांवर रोजगार - Marathi News | In the organized sector, the maximum employment generation in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघटित क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती, अवघ्या सात महिन्यात ८ लाखांवर रोजगार

देशात सप्टेंबर 2017 ते मार्च 2018 या 7 महिन्यांच्या कालावधीत संघटित क्षेत्रात एकूण 39.36 लाख इतकी रोजगारनिर्मिती  झाली असून, या क्षेत्रातील रोजगार निर्मितीत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकाविले आहे. ही रोजगारनिर्मिती 8,17,302 इतकी आहे.              ...

पिंपरीत नगरसेवकाने पालिकेच्या अधिकाऱ्याला फासले काळे - Marathi News | throwing ink on municipal corporation's officer by corporator | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत नगरसेवकाने पालिकेच्या अधिकाऱ्याला फासले काळे

गेल्या वर्षभरापासून शहरातील अनियमित आणि अपुऱ्या पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, बैठका घेतल्या. मात्र, केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळाली. ...