६० हजार मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित ठरले आहेत. याविरोधात राज्यभरात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, या अन्यायाविरोधात मंगळवारी राज्यभरातील हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले. स्वतंत्र मजदूर युनियनतर्फे हा मोर्च ...
आर्थिक मंदीबाबत सरकार उद्योगांना पॅकेज देऊन धोरणात काही बदल करीत आहे. त्यात कामगारांचाही विचार झाला पाहिजे, मंदीमुळे बाधीत कामगारांना किमान वेतनानुसार दरमहा वेतन मिळावे यासह अन्य ठराव करून या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या विरोधात राज्यभर आ ...
येथील ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला अखिल भारतीय सीटूच्या सचिव व अंगणवाडी फेडरेशनच्या महासचिवांनी भेट देत कामगारांशी संवाद साधला आणि संपाला पाठिंबा दिला. ...
शुक्रवारी रात्री मेडिकलच्याच एका कर्मचाऱ्याला रुग्णालयाच्या परिसरात मारहाण करण्याची घटना घडली. यावरून मेडिकलचा परिसर सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. ...
विविध मागण्यांसाठी ९ आॅगस्टपासून ग्रामसेवकांनी सुरु केलेल्या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत २२ आॅगस्ट रोजी सर्व ग्रामपंचायतच्या चाव्या गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करत ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरु केले. ...