लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

कर्मचाऱ्यांची दिवाळी जाणार अंधारात! - Marathi News | The Diwali of employees will go dark! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्मचाऱ्यांची दिवाळी जाणार अंधारात!

नवीन शासनादेश निर्गमित केल्यामुळे आता दिवाळीपूर्वी पगार होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पूर्णत: हिरमोड झाला आहे. ...

एक हजार कर्मचाऱ्यांचे वेतन थांबणार - Marathi News | The salary of one thousand employees will be stopped | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एक हजार कर्मचाऱ्यांचे वेतन थांबणार

दोन पेक्षा अधिक अपत्य असलेले शेकडो कर्मचारी नियमाच्या बाहेर असूनही खुशाल नोकरी करीत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा चंग डॉ.राजा दयानिधी यांनी बांधला आहे. सुरूवातीला एक मूल असे आणि दुसऱ्या वेळी जुळे मुले जन्मली तर त्यांना यात सूट आहे. ...

नागपुरात निवृत्ती वेतनधारकांचा सरकारविरुद्ध एल्गार  - Marathi News | Elgar against the government of retirement pay holders in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निवृत्ती वेतनधारकांचा सरकारविरुद्ध एल्गार 

देशातील १८६ प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना ९००० रुपये निवृत्तीवेतन व महागाई भत्ता देण्याची मागणी करीत निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीच्यावतीने भविष्य निर्वाह निधी प्रादेशिक कार्यालयासमोर (ईपीएफओ) आंदोलन करण्यात आले ...

५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ - Marathi News | Diwali visit to 50 lakh central employees; Inflation allowance increased by 5% | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ

सातव्या वेतन आयोगाने ठरवून दिलेल्या ‘फॉर्म्युल्या’नुसार ही वाढ करण्यात आली आहे. ...

राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन; वाढीव महागाई भत्त्यापासून वंचितच - Marathi News | Salaries for state employees before Diwali; Deprived of increased inflation allowance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन; वाढीव महागाई भत्त्यापासून वंचितच

जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदानित शिक्षण संस्था, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी यांनाही दिवाळीपूर्वी वेतन/निवृत्तीवेतन दिले जाईल. ...

हे मीम्स पाहून वाटतं, जगात तिसरं महायुध्द हे ऑफिसमधील AC टेम्प्रेचरमुळेच होईल ना भौ! - Marathi News | Memes You Will Relate To If You’re Freezing In Your Office | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :हे मीम्स पाहून वाटतं, जगात तिसरं महायुध्द हे ऑफिसमधील AC टेम्प्रेचरमुळेच होईल ना भौ!

हंगाम निवडणुकीचा..अशावेळी सगळं विसरावं लागतं - Marathi News | Maharashtra Election 2019 : Seasonal elections ... forget all for while | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हंगाम निवडणुकीचा..अशावेळी सगळं विसरावं लागतं

निवडणूक म्हणजे आणीबाणीच्या प्रसंग. अशावेळी सगळं विसरावं लागतं ...

८२ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ - Marathi News | वा Show Reasons' to Employees | Latest beed News at Lokmat.com

बीड :८२ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’

बीड : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या ११ पंचायत समिती कार्यालयांची एकाच दिवशी अचानक तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत ... ...