नॉर्थवेल हेल्थमध्ये सुमारे 76 हजार कर्मचारी काम करतात. त्यांपैकी 1400 जणांना काढून टाकण्यात आले आहे. तर इतर सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. ...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताही कमी असल्याने आता आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर बोलवायला सुरूवात केली आहे. त्यानुसार, काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंदची घोषणाही केली आहे. ...
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या (Basic Salary) आधारावर घरभाडे भत्ता आणि डीए वाढवण्यात यावा, असे आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत. ...
या भरती (Indian army recruitment 2021) प्रक्रियेच्या माध्यमाने एकूण 191 रिक्त पदे भरली जातील. 22 ऑक्टोबर 2021 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ...
मंत्रालयाचे सचिव आर सुब्रमण्यम म्हणाले, हे एक्सचेन्ज एक इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म बनेल. जेथे स्टेकहोल्डर्स व्हर्च्युअली एकमेकांना भेटू शकतील आणि पुढील रणनिती ठरवू शकतात. ...
पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव, धुळे-नंदुरबार, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, मुंबई व लातूर अशा १० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची रखडेलेली निवडणूक याच पद्धतीने जाहीर होणार ...