कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात ४० टक्के औषध असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र, साध्या तापाचेही औषध मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रार ...
राज्य सरकारने आज सातवा वेतन आयोग लागू करताना घरभाडे भत्ता हा केंद्र सरकारप्रमाणे देण्याची भूमिका घेत त्यात वाढ करीत औदार्य दाखविले पण तीन वर्षांची थकबाकी न देण्याचा निर्णय घेऊन हात आखडताही घेतला आहे. ...
राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप पुकारल्याने दिवसभरातील कामकाजाचा सुमारे ५०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले़ ...
बँक आॅफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक या तीन बँकांच्या प्रस्तावित विलिनीकरणाविरोधात देशभरातील दहा लाख बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २६) एकदिवसीय संप पुकारला आहे. ...
राज्य सरकारी कर्मचारी अधिका-यांना सातव्या वेतन आयोगानुसार साधारणत: १५ टक्के वेतनवाढ दिली जाणार असून त्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ...
येथील जायकवाडी पाटबंधारे विभागांतर्गत काम करणाºया क्षेत्रीय कर्मचाºयांची प्रवास भत्ता देयके मागील अनेक महिन्यांपासून रखडली असून, ही देयके अदा करावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेने कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे़ ...