महापालिकेतील कर्मचारी वेळी अवेळी केव्हाही येत असल्याने त्यासाठी थंब इंप्रेशनची सोय केली, परंतु तरीही त्याचा वापर न करताच कारणे दिली जातात. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्वच खातेप्रमुखांना सोमवारी (दि.७) तंबी दिली. ...
महावितरण कंपनीमध्ये प्रचलित शाखा कार्यालयाची वीज ग्राहकांना सेवा देण्याच्या पद्धतीमध्ये प्रशासन मोठ्या प्रमाणात बदल करण्याच्या विचारात आहे़ याबाबत वरिष्ठस्तरावर हालचाली सुरु करण्यात आल्या असून याविरोधात वीज कंपनीतील सहा संघटनांच्या कर्मचारी संपाचे हत ...
महावितरण कंपनीतील वीज कर्मचारी, अभियंते संघटनेच्या संयुक्त कृती समितीने ७ जानेवारी रोजी पुकारलेल्या लाक्षणिक संपामुळे जिल्ह्यातील वीज सेवा व विजे संदर्भातील कामकाज ठप्प झाले होते़ या संपात जिल्हाभरातील २५० हून अधिक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते़ ...
वीज कंपन्यांची पुनर्रचना आणि वितरण प्रणालीच्या फ्रेन्चाईजीच्या विरुद्ध राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला. नागपुरात वीज कर्मचाऱ्यांनी काटोल रोड येथील विद्युत भवनासमोर दिवसभर निदर्शने करीत प्रशासनाविरुद्ध नारेबाजी केली. या संपात तब्बल ८ ...
नागपूरच्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव व रिक्त पदांमुळे रुग्णसेवा अडचणीत आली आहे. याला मी म्हणजे, राज्य कामगार विमा योजना आयुक्त जबाबदार आहेत. वेळीच पदे, यंत्रसामुग्री व औषधांच्या तुटवड्याची समस्या सोडविली ...