लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

PF Interest Rate: ब्रेकिंग न्यूज! होळीआधीच करोडो कर्मचाऱ्यांना EPFO चा मोठा झटका; पीएफचे व्याजदर घटविले - Marathi News | PF Interest Rate: Breaking News! EPFO cuts interest rate to 8.1% for 2021-22, lowest in over one decade, Decide today in Board meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ब्रेकिंग न्यूज! होळीआधीच करोडो कर्मचाऱ्यांना EPFO चा मोठा झटका; पीएफचे व्याजदर घटविले

PF Interest Rate Declarer: कोरोना काळातही सरकारने व्याजदर कमी न करता ते 8.5 टक्के ठेवले होते. मात्र, यंदा होळीआधीच केंद्र सरकारने करोडो कर्मचाऱ्यांना झटका दिला आहे. ...

आधी कोरोना योध्दा म्हणून कौतुक; आता नोकरीवर गदा - Marathi News | administration to cut down 104 contract based health workers from the job in gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आधी कोरोना योध्दा म्हणून कौतुक; आता नोकरीवर गदा

गोंदिया जिल्ह्यात १०४ पदे कंत्राटी स्वरुपात भरण्यात आली. कोरोनाशी लढा देताना जीवाची पर्वा न करणाऱ्या १०४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने आता घरचा रस्ता दाखविला आहे. ...

सफाई कामगाराचा मृतदेह ठेवला महापालिकेच्या गेटवर; मृताच्या नातेवाईकांसह आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | The body of a cleaner was placed at the municipal gate Charges filed against protesters including relatives of the deceased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सफाई कामगाराचा मृतदेह ठेवला महापालिकेच्या गेटवर; मृताच्या नातेवाईकांसह आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

कामगार प्रमाणपत्रासाठी धावपळ करत असताना चक्कर येऊन हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला होता ...

भूविकास बँक कर्मचाऱ्यांना मिळणार २७० कोटींची थकबाकी - Marathi News | Land Development Bank employees will get arrears of Rs 270 crore | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भूविकास बँक कर्मचाऱ्यांना मिळणार २७० कोटींची थकबाकी

शासन स्तरावर १० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे भूविकास बँकेचे कर्मचारी हलाखीचे जीवन जगत असून त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. ...

‘त्या’ परिपत्रकाने एसटी कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी; अपप्रचाराने महामंडळ त्रस्त - Marathi News | fake circular of msrtc warning of action against staff viral on social media | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘त्या’ परिपत्रकाने एसटी कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी; अपप्रचाराने महामंडळ त्रस्त

महामंडळाच्या या परिपत्रकांवर मोठा अटॅक करणारे ७.३.२०२२ अशी तारीख आणि महाव्यवस्थापक माधव काळे यांची स्वाक्षरी असलेले परिपत्रक सोशल मीडियावर प्रसारित झाले. ...

ST Strike: सलग ४ महिने बंद एसटीचे चाक पुन्हा फिरावे; एसटी वाचवण्यासाठी रिक्षावाले सरसावले... - Marathi News | Rotate the wheel of ST for 4 consecutive months Rickshaw pullers rushed to save ST | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: सलग ४ महिने बंद एसटीचे चाक पुन्हा फिरावे; एसटी वाचवण्यासाठी रिक्षावाले सरसावले...

मुंबईत मंत्रालयासमोर समितीच्या वतीने शालेय तसेच महाविद्यालयीन मुलींना बरोबर घेऊन धरणे आंदोलन करण्यात येणार ...

एसटी कर्मचारी म्हणाले, आम्ही झुकणार नाही; कामावर परतण्यास नकार - Marathi News | ST employee stick on their words and continuing strike in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी कर्मचारी म्हणाले, आम्ही झुकणार नाही; कामावर परतण्यास नकार

नागपूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर बैठकीचे आयोजन केले. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर कोणीही कर्मचारी कामावर परत जाणार नाही,असा निर्णय घेण्यात आला. ...

खूशखबर! लवकरच वाढू शकते निवृत्ती वय आणि पेन्शनची रक्कम, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? - Marathi News | PM economic advisory committee recommend about higher retirement age and universal pension boost to income security | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! लवकरच वाढू शकते निवृत्ती वय आणि पेन्शनची रक्कम, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

देशातील निवृत्तीवय (Retirement) वाढविण्या बरोबरच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टिमदेखील सुरू करायला हवी, असेही या समितीने म्हटले आहे. ...