मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
करी रोड, आंबिवली आणि एल्फिन्स्टन-परळ येथे लष्करामार्फत पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या काळात एकूण २० पादचारी पूल उभारण्यात आले असून, जूनअखेर आणखी २२ पादचारी पुलांचे काम पूर्ण होणार आहे ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सीएसएमटी ते परळ असा लोकलने प्रवास केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयलदेखील उपस्थित होते ...
मुंबई उपनगरीय रेल्वेवरील आंबिवली, करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळ या पुलांचे लोकार्पण मंगळवारी एल्फिन्स्टन रोड स्थानकात दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी करण्यात येणार आहे. ...