लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news, मराठी बातम्या

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
Elon Musk यांचा Amber Heard सोबत लिफ्टमध्येच रोमान्स? Video व्हायरल; नेमका संबंध काय? - Marathi News | you need to know everything about Johnny depp ex wife amber heard elon musk relationship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Elon Musk यांचा Amber Heard सोबत लिफ्टमध्येच रोमान्स? Video व्हायरल; नेमका संबंध काय?

या प्रकरणात रोजच्या रोज जॉनी आणि एम्बर यांच्या नात्यांशी संबंधित छोट्या मोठ्या धक्कादायक गोष्टीही समोर येत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात बिझनेसमन आणि टेस्लाचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांचे नावही वेळोवेळी समोर येत आहे. ...

Twitter: ट्विटरमध्ये गळती सुरुच, आणखी तीन अधिकाऱ्यांनी दिला राजीनामा; काय आहे कारण..? - Marathi News | Twitter: three more officials resign from Twitter; What is the reason ..? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्विटरमध्ये गळती सुरुच, आणखी तीन अधिकाऱ्यांनी दिला राजीनामा; काय आहे कारण..?

Twitter News: काही दिवसांपूर्वीच सीईओ पराग अग्रवाल यांनी दोन अधिकाऱ्यांना काढून टाकले होते, त्यानंतर आता 3 अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. ...

बनावट खाते मुद्दा मिटल्याशिवाय ट्विटर सौदा नाही; इलॉन मस्क यांनी केले स्पष्ट - Marathi News | elon musk clears that twitter is not a deal without a fake account issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बनावट खाते मुद्दा मिटल्याशिवाय ट्विटर सौदा नाही; इलॉन मस्क यांनी केले स्पष्ट

या सौद्याच्या भवितव्यावर अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत. ...

...तर नोकरी सोडा; Netflix ची कर्मचाऱ्यांना ताकीद, इलॉन मस्क यांनी केली तारीफ - Marathi News | If you dont like our content you can quit Netflix to workers Good move says Elon Musk twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...तर नोकरी सोडा; Netflix ची कर्मचाऱ्यांना ताकीद, इलॉन मस्क यांनी केली तारीफ

यापूर्वी मस्क यांनी नेटफ्लिक्स ‘वोक माईंड व्हायरस’ (Woke Mind Virus) मानसिकतेनं ग्रस्त असल्याचं संबोधलं होतं. ...

इलॉन मस्कची मोठी घोषणा! ट्विटर डील तात्पुरती स्थगित; नेमकं कारण काय? जाणून घ्या, डिटेल्स - Marathi News | elon musk said twitter deal temporarily on hold because spam or fake accounts do indeed represent less than 5 percent of users | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्कची मोठी घोषणा! ट्विटर डील तात्पुरती स्थगित; नेमकं कारण काय? जाणून घ्या, डिटेल्स

इलॉन मस्क यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. ...

बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तनासाठी निवडण्यात आले; पण..., Musk यांचा टोला - Marathi News | elon musk commented on us president joe biden says its his mistake to think he was chosen for reforms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तनासाठी निवडण्यात आले; पण..., Musk यांचा टोला

बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तन घडविण्यासाठी निवडण्यात आले, पण ...

Twitter: ट्विटरमध्ये गळती सुरू; दोन मोठ्या अधिकाऱ्यांचा कंपनीला रामराम... - Marathi News | Elon Musk| Twitter | Two big executives says goodbye to Twitter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्विटरमध्ये गळती सुरू; दोन मोठ्या अधिकाऱ्यांचा कंपनीला रामराम...

Twitter: ट्विटरचे CEO पराग आग्रवाल यांनी अधिकाऱ्यांचा राजीनामा घेतला असून, नवीन भरतीदेखील थांबवली आहे. ...

'आपल्या मृत्यूनंतर मी सांभाळू शकतो Twitter?' मस्क यांनी दिलं दिलदार उत्तर - Marathi News | elon musk twitte If I die under mysterious circumstances youtube star mrbeast joke If that happens can i have Twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपल्या मृत्यूनंतर मी सांभाळू शकतो Twitter?' मस्क यांनी दिलं दिलदार उत्तर

टेस्लाचे CEO आणि SpaceX चे फाउंडर इलॉन मस्क, हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या ट्विट्समुळे सातत्याने चर्चेत असतात. ...