लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news, मराठी बातम्या

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
इलॉन मस्क काहीतरी मस्त मस्त देतील? - हा निव्वळ भ्रम! - Marathi News | Will Elon Musk deliver something cool? - This is pure illusion! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इलॉन मस्क काहीतरी मस्त मस्त देतील? - हा निव्वळ भ्रम!

मस्क यांनी कर्ज काढून ही कंपनी विकत घेतली, त्यामुळे ते ट्विटर वापरणाऱ्यांचे फुकटात कल्याण वगैरे करतील, हा भ्रम डोक्यातून काढून टाकलेला बरा! ...

वन मॅन शो! ट्विटरचे संचालक मंडळही बरखास्त; मस्कच सारे निर्णय घेणार - Marathi News | A one man show! Twitter's board of directors also sacked; Elon Musk will take all the decisions | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वन मॅन शो! ट्विटरचे संचालक मंडळही बरखास्त; मस्कच सारे निर्णय घेणार

मस्क यांचा नेहमीच कंटेंट मॉडरेशनला विरोध आहे. याबाबत त्यांनी विजया गाड्डेना बैठकीत बरेच काही सुनावले होते. आता ट्विटरवर कमी कंटेंट मॉडरेशन असेल अशी आशा आहे. ...

Twitter ने कमाईचा नवा मार्ग शोधला! ब्ल्यू टिकसाठी वापरकर्त्यांच्या खिशाला लागणार कात्री - Marathi News | Users will now have to pay monthly for Blue Tick on Twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter ने कमाईचा नवा मार्ग शोधला! ब्ल्यू टिकसाठी वापरकर्त्यांच्या खिशाला लागणार कात्री

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी Twitter खरेदी केले. मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेताच महत्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे. आता ट्विटरवर ब्लू टिक घेणाऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. ...

Elon Musk Twitter: एलन मस्कनी शब्द फिरवला! कर्मचाऱ्यांची यादी बनविण्याचे ट्विटर मॅनेजर्सना आदेश - Marathi News | Elon Musk Twitter: Elon Musk gave Order Twitter managers to make list of employees who will loose jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलन मस्कनी शब्द फिरवला! कर्मचाऱ्यांची यादी बनविण्याचे ट्विटर मॅनेजर्सना आदेश

मस्क हे सुरुवातीपासूनच ट्विटरमध्ये बदल करण्याचे बोलत आले आहेत. यामध्ये मॅसेजच्या अक्षरांची संख्या वाढविणे, ट्विट एडिटचा पर्याय ठेवणे, ज्या कंपन्या ट्विटरवर आहेत त्यांच्याकडून सबस्क्रिप्शन घेणे असे हे बदल आहेत. ...

Twitter चे माजी सीईओ जॅक डोर्सी नवे सोशल प्लॅटफॉर्म आणणार, काय आहे जाणून घ्या - Marathi News | Former Twitter CEO Jack Dorsey to launch new social platform | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter चे माजी सीईओ जॅक डोर्सी नवे सोशल प्लॅटफॉर्म आणणार, काय आहे जाणून घ्या

या सगळ्यानंतर डोर्सी आता ब्लूस्की सोशल या नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे आपले लक्ष वळवत आहे. ट्विटरवर दिलेल्या प्रतिसादात ते समोर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. ...

कंगना म्हणतेय, भविष्यवाणी खरी ठरली; उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यानंतर पराग अग्रवाल यांना झटका - Marathi News | Kangana Ranaut says she predicted 'doom of ex-Twitter head' Elon Musk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना म्हणतेय, भविष्यवाणी खरी ठरली; उद्धव, राऊत अन् आता पराग अग्रवालना झटका

कंगनाचे ट्विटर अकाउंट गेल्या वर्षी सस्पेंड करण्यात आले होते. आता नवीन मालकाच्या आगमनानंतर, कंगना पुन्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परत येईल अशी अपेक्षा आहे. ...

दबावाखाली विरोधकांचा आवाज दाबणार नाही...; ट्विटर डिलवर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | Congress leader Rahul Gandhi has congratulated Elon Musk on Twitter deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दबावाखाली विरोधकांचा आवाज दाबणार नाही...; ट्विटर डिलवर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया

इलॉन मस्क यांनी ट्विटरचे तब्बल ४४ अब्ज डॉलर्सचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘पक्षी मुक्त झाला आहे,’ असे ट्वीट करीत आनंद व्यक्त केला.आता ट्विट मस्क यांच्या मालकीचे झाले आहे.  ...

ट्विटरसाठी अब्जाधीश मस्कने शेअर्स विकले, कर्जही काढले; पहिल्याच दिवशी सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी - Marathi News | Billionaire Elon Musk sells shares, takes out debt for Twitter; CEO Parag Agarwal sacked on the first day | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरसाठी अब्जाधीश मस्कने शेअर्स विकले, कर्जही काढले; पहिल्याच दिवशी सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल व कायदेशीर कार्यकारी विजया गड्डे यांच्यासह चार उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली.  ...