उन्हाळ्यात घरोघरी कुलर वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, कुलर हाताळताना होणाºया वीज अपघाताचे प्रमाणदेखील वाढल्याचा निष्कर्ष महावितरणने काढला असून, कुलर वापरताना काय काळजी घ्यावी याबाबत महावितरणकडून प्रबोधन केले जात आहे. लोखंडी पत्र्याच्या कुलरमुळे वीज ...
सेलू शहराला सुरळीत वीज पुरवठा करणाऱ्या पाथरी येथील १३२ केव्ही वीज केंद्रातून सेलू येथील ३३ केव्ही वीज केंद्राला स्वतंत्र वीज जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
निम्न दुधना प्रकल्पावर सोलार प्रकल्प उभारणीसाठी प्रकल्पाची पाहणी करुन प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. ...
लाऊडस्पीकर वाजविणारा आयुष भास्कर बगेकर (वय २०) याच्या करंट लागून झालेल्या मृत्यूप्रकरणी नंदनवन पोलिसांनी कार्यक्रमाचा आयोजक हिरालाल पुनियानी (वय ३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
राज्य शसनाने एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचा संच बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने द्वारसभा घेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ...
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजने अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य योजनेत नागपूर परिमंडळात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सहा गावातील १०७ घरे मागील आठवड्यात महावितरणकडून जोडणी देऊ ...
डिजिटीलायझेशनचा वापर करून महावितरणचे कंत्राटदारा-संदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी येत्या १ मे पासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीत राज्यातील सर्व कार्यालयांतील देयक ...
घरांची बांधणी सुरक्षित स्थळी असावी, पंरतु रेंगेपार येथे शासनाने दिलेल्या भुखंडावरुन ११ केव्ही उच्च दाबांच्या वीज तारा जात आहेत. तीन ते चार घरकुलांचे अर्धे बांधकाम येथे झाले आहे. घर बांधकाम करणाऱ्यांनी येथे घरकुलाचे कामे करण्यास मनाई केली. ...