घरावर अथवा प्रतिष्ठानावर सोलर रुफ टॉप लावून ‘ग्रीन एनर्जी’चा पर्याय स्वीकारणाऱ्या नागरिकांना नव्या वर्षात खूशखबर आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणाची मागणी खारीज केली आहे. ...
विजेचा जबर धक्का व खाली कोसळून मजुराचे हाड मोडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान तेथे पोहोचलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचे नितीन मोहोड यांच्याशी शाब्दिक चकमक झाल्याने गोंधळ उडाला होता. ...
सर्वसामान्य ग्राहकांकडे देयक थकीत राहिल्यास महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, या कार्यालयात दिवसाढवळ्या मुख्य तारांवर आकोडे टाकून वीजचोरी केली जात असताना, ती कुणालाही दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
धारणी तालुक्यातील दाबका येथे ३३ केव्ही उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला आकोट ते हिवरखेड मार्गे ३३ केव्ही वीजपुरवठा सुरू आहे. मात्र, एक वर्षांपासून ३३ केव्ही क्षमतेची डबल लाइन आल्यानंतरसुद्धा वीजपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे या उपकेंद्राला जुटपाणी येथून आ ...