Solar storm will hit today: अंतराळातून येणाऱ्या नॉर्दन लाईट्स या न्यूयॉर्कमध्ये देखील दिसणार आहेत. हे सौर वादळ सूर्याचा भाग जो पृथ्वीच्या दिशेने आहे तिथे शनिवारी पाहिले गेले आहे. यामुळे ते थेट पृथ्वीवर आदळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
वीजचोरीचा गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. वीज मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी प्रवृत्त व सहकार्य करणाऱ्यांविरुद्धही विद्युत कायद्यातील कलम १५० नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. ...
Manish Sisodia On Coal Shortage : काही महिन्यांपूर्वी जेव्हा ऑक्सिजन संकट निर्माण झालं होतं तेव्हाही केंद्रानं मानलं नव्हतं. अनेक राज्यांनी त्यावेळी विनंती केली होती, सिसोदिया यांचं वक्तव्य. ...
'Blackout' crisis in India, 'Blackout' crisis in Maharashtra: एकीकडे देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि त्यामुळे निर्माण झालेले वीजनिर्मितीचे संकट ताजे असतानाच महाराष्ट्रातही ऐन सणासुदीच्या तोंडावर वीजसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत. ...
प्रत्यक्ष रीडिंग घेऊन देयक आकारण्याची अनेक दिवसांपासून मागणी असतानाही कंपनी आपल्या धोरणात बदल न करता शेतकऱ्यांनी देयक थकविल्याचा उलट्या बोंबा मारतात. कोणतेही रीडिंग न घेताच शेतकऱ्यांना कृषिपंपाचे भरमसाठ देयक आकारुन शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. ...