लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

सांगली महापालिका वीज बिल घोटाळा प्रकरण: एसआयटी नियुक्तीबाबत लोकायुक्तांकडून गृहखात्यावर ताशेरे - Marathi News | Sangli Municipal Power Bill Scam Case: Lokayukta issues notice to Home Accounts regarding appointment of SIT | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका वीज बिल घोटाळा प्रकरण: एसआयटी नियुक्तीबाबत लोकायुक्तांकडून गृहखात्यावर ताशेरे

दिरंगाईच्या चौकशीचे आदेश ...

Sangli: चांदोली धरणाचे वीजनिर्मिती केंद्र बंद, वारणा नदीच्या पाणीपातळीत घट - Marathi News | Power generation station of Chandoli dam closed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चांदोली धरणाचे वीजनिर्मिती केंद्र बंद, वारणा नदीच्या पाणीपातळीत घट

धरण परिसरात आजअखेर १८६६ मिलिमीटर पावसाची नोंद ...

मंडळांना घरगुती दराने वीज, अर्ज करताच ४८ तासांच्या आत होणार वीजपुरवठा सुरळीत - Marathi News | Electricity at domestic rate to the mandal, electricity supply will be smooth within 48 hours after application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडळांना घरगुती दराने वीज, अर्ज करताच ४८ तासांच्या आत होणार वीजपुरवठा सुरळीत

मंडळांनी गैरमार्गाने विजेचा पुरवठा घेण्यापेक्षा रीतसर अर्ज करून वीजपुरवठा घ्यावा, असे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे. ...

नवरात्र, दुर्गापूजा मंडळांना घरगुती दराने वीज मिळणार - Marathi News | Navratri, Durga Puja Mandals will get electricity at domestic rates; Appeal to Boards to get official electricity connection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्र, दुर्गापूजा मंडळांना घरगुती दराने वीज मिळणार

दरवर्षी नवरात्रोत्सव मुंबई शहरात सामुहिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. ...

गोव्यात येत्या १५ पासून १६०० कोटींची वीज कामे; साळगांव वीज उपकेंद्रासाठी येत्या महिन्यात पायाभरणी - Marathi News | 1600 crore electricity works in goa from the 15th and foundation laying for salgaon power substation in coming month | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात येत्या १५ पासून १६०० कोटींची वीज कामे; साळगांव वीज उपकेंद्रासाठी येत्या महिन्यात पायाभरणी

- २१ रोजी वेर्णा ६३ एमव्हीए ट्रान्स्फॉर्मरचे उद्घाटन, २३ रोजी मांद्रे वीज उपकेंद्राचे उद्घाटन ...

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवातही टाटा पॉवरचा दिलासा, मंडळांना निवासी दरात वीज देणार - Marathi News | After Ganeshotsav, Tata Power will provide electricity at residential rates to the mandals during Navratri festival as well | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवातही टाटा पॉवरचा दिलासा, मंडळांना निवासी दरात वीज देणार

नवरात्रोत्सव  मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन टाटा पॉवरने केले आहे. ...

कंत्राटी वीज कामगारांना ‘शॉक’; कामगारांना कामावरून कमी करण्याचे लोण आता मुंबईतही  - Marathi News | Shock to contract electricity workers; The plan now even in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटी वीज कामगारांना ‘शॉक’; कामगारांना कामावरून कमी करण्याचे लोण आता मुंबईतही 

महावितरणच्या भांडूप परिमंडळात महिन्यापूर्वी कंत्राटी कामगारांना या अडचणीला सामोरे जावे लागल्यानंतर युनियनने मध्यस्थी केली आणि समस्या निकाली लागली. ...

कल्याण परिमंडलात ७५ टक्के लघुदाब ग्राहकांकडून ऑनलाईन वीजबिल भरणा; ऑनलाईन वीजबिल भरणा सुरक्षित व सुलभ - Marathi News | Online electricity bill payment by 75 percent low pressure customers in Kalyan Parimandal Online electricity bill payment is safe and easy | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण परिमंडलात ७५ टक्के लघुदाब ग्राहकांकडून ऑनलाईन वीजबिल भरणा; ऑनलाईन वीजबिल भरणा सुरक्षित व सुलभ

महावितरणच्या कल्याण परिमंडलात सप्टेंबर महिन्यात रांगेतील गर्दी टाळून ७५ टक्के लघुदाब ग्राहकांनी आपल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा केला. ...