लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Cheapest Electric Car: भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत फक्त 4.70 लाख; मोबाईलनेही केली जाऊ शकते नियंत्रित - Marathi News | India's Cheapest Electric Car Launched Priced at Just 4.70 Lakhs Can also be controlled by mobile | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत फक्त 4.70 लाख; मोबाईलनेही केली जाऊ शकते नियंत्रित

PMV Eas-E Price And Features : महत्वाचे म्हणजे, ही कार सर्वात स्वस्त असण्याबरोबरच देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार देखील आहे. ...

क्या बात है! TVS ने एकाच दिवसात 200 इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना केल्या सुपूर्द!  - Marathi News | tvs iqube electric scooters 200 unit delivered in delhi in single day | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :क्या बात है! TVS ने एकाच दिवसात 200 इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना केल्या सुपूर्द! 

TVS : टीव्हीएसने दिल्लीत एकाच दिवसात ग्राहकांना TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरच्या 200 युनिट्स विकल्या आहेत. ...

MG आणणार स्वस्त आणि छोटी इलेक्ट्रिक कार, 200KM रेंजसह 10 लाखांपेक्षा कमी असू शकते किंमत - Marathi News | mg motor to launch small electric car based on wuling air ev expected range 200 km and price rs 10 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG आणणार स्वस्त आणि छोटी इलेक्ट्रिक कार, 200KM रेंजसह 10 लाखांपेक्षा कमी असू शकते किंमत

small electric car : याआधी कंपनीने MG eZS लाँच केली आहे. या कारला मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

Pakistan ची पहिली Electric Car, फुल चार्जमध्ये चालते 210KM; दिसायला Maruti सारखी! - Marathi News | Pakistan's first Electric Car runs 210KM on a full charge Looks like a Maruti! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Pakistan ची पहिली Electric Car, फुल चार्जमध्ये चालते 210KM; दिसायला Maruti सारखी!

या गाडीची टॉप स्पीड 120 किमी प्रति तास आहे. हिच्या डिझाईन संदर्भात बोलायचे झाल्यास, ही करा एखाद्या मीनी एसयूव्ही सारखा लुक देते. ...

चीनच्या रस्त्यावर टेस्लाच्या कारचा हाहाकार! VIDEO मध्ये पाहा धडकी भरवणारं दृष्य - Marathi News | Tesla model y going out of control in china see the scary scene in the viral VIDEO | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चीनच्या रस्त्यावर टेस्लाच्या कारचा हाहाकार! VIDEO मध्ये पाहा धडकी भरवणारं दृष्य

टेस्ला मॉडेल Y, हाई स्पीडने धावताना आणि रस्त्यात येतील त्या वाहनांना धडक देताना दिसत आहे. ...

Ola Electric स्कूटरच्या नावावर फसवणूक, बनावट वेबसाइटवरून 5 कोटींचा चुना, 20 जणांना अटक - Marathi News | ola electric scooter scam delhi police arrested 20-peoples | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Ola Electric स्कूटरच्या नावावर फसवणूक, बनावट वेबसाइटवरून 5 कोटींचा चुना, 20 जणांना अटक

Ola Scooter Fraud : या घोटाळ्यातून एक हजाराहून अधिक लोकांची फसवणूक झाली आहे. ...

Wroley Platina इलेक्ट्रिक स्कूटरची राइडिंग रेंज 90 किमी; किंमत, फीचर्ससह टॉप स्पीड जाणून घ्या... - Marathi News | Wroley Platina Electric Scooter Gives Range Of 90 Km In Single Charge Know Price Features And Specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Wroley Platina इलेक्ट्रिक स्कूटरची राइडिंग रेंज 90 किमी; किंमत, फीचर्ससह टॉप स्पीड जाणून घ्या...

Wroley Platina Electric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दिलेला बॅटरी पॅक 60V, 30Ah क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक आहे ...

Ola Electric Bike: आधी स्कूटर आता बाइक; OLAने सुरू केली इलेक्ट्रिक बाइकची तयारी, काय असेल खास..? - Marathi News | Ola Electric Bike: First Scooter Now Bike; OLA has started preparations for EV bikes, what will be special..? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आधी स्कूटर आता बाइक; OLAने सुरू केली इलेक्ट्रिक बाइकची तयारी, काय असेल खास..?

लवकरच बाजारात Ola Bikes येणार आहेत. स्वतः कंपनीच्या मालकांनी ही माहिती दिली आहे. ...