लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Odysse Vader : भारतात लॉन्च झाली स्वस्त इलेक्ट्रिक बाईक, 125Km ची रेंज; फक्त 999 रुपयांत करा बुक - Marathi News | Odysse Vader : Cheap Electric Bike Launched in India, Range of 125Km; Book for Rs 999 only | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात लॉन्च झाली स्वस्त इलेक्ट्रिक बाईक, 125Km ची रेंज; फक्त 999 रुपयांत करा बुक

भारतातील इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये एका नवीन प्लेअरने एंट्री घेतली आहे. ...

Electric Vehicle : इलेक्ट्रीक वाहन घेण्याच्या विचारात आहात? मग हे आर्थिक लाभही लक्षात ठेवायलाच हवे  - Marathi News | Thinking of buying an electric vehicle Then these financial benefits must also be kept in mind fame 2 subsidy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक वाहन घेण्याच्या विचारात आहात? मग हे आर्थिक लाभही लक्षात ठेवायलाच हवे 

गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Acer ebii: अवघं १६ किलो वजन...110Km रेंज आणि स्वत: गिअर बदलणार; येतेय Acer ची इलेक्ट्रिक सायकल! - Marathi News | acer ebii lightweight as 16kg electric bicycle with a range of 110km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अवघं १६ किलो वजन...110Km रेंज आणि स्वत: गिअर बदलणार; येतेय Acer ची इलेक्ट्रिक सायकल!

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी प्रचंड वाढत आहे. दैनंदिन प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटरसोबतच आता इलेक्ट्रिक सायकलचाही पर्याय उपलब्ध झाला आहे ...

देसी जुगाड! पठ्ठ्यानं चक्क भंगार आणि लाकडापासून बनवली इलेक्ट्रिक बुलेट, पाहा Video... - Marathi News | Desi Jugad! Electric bullet made from scraps and wood, watch Video... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देसी जुगाड! पठ्ठ्यानं चक्क भंगार आणि लाकडापासून बनवली इलेक्ट्रिक बुलेट, पाहा Video...

तुम्ही आतापर्यंत देसी EV चे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण हा अनोखा आहे. ...

धावत्या इलेक्ट्रिक स्कूटीचे दोन तुकडे; विमा कंपनीचा क्लेम देण्यास नकार - Marathi News | Two pieces of running electric scooty; Refusal of the insurance company to pay the claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या इलेक्ट्रिक स्कूटीचे दोन तुकडे; विमा कंपनीचा क्लेम देण्यास नकार

सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या स्कूटीचे दोन तुकडे झाले, सुदैवाने चालक बचावला. ...

Ola इलेक्ट्रिक स्कूटर मालकांनो लक्ष द्या! कंपनी आता 'हा' पार्ट बदलून देणार मोफत - Marathi News | ola electric scooter offer free replace s1 s1pro front fork auto news | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola इलेक्ट्रिक स्कूटर मालकांनो लक्ष द्या! कंपनी आता 'हा' पार्ट बदलून देणार मोफत

Ola Electric Scooter Front Fork : कंपनीने फ्रंट फोर्कचे डिझाईन बदलले आहे आणि त्याला "अपग्रेडेड फोर्क" असे नाव दिले आहे.  ...

कंपन्यांकडून फसवणूक, भूर्दंड ग्राहकांना; इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदान होणार बंद? - Marathi News | Fraud by companies defrauding consumers Subsidy on electric vehicles will stop government thiking while production | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपन्यांकडून फसवणूक, भूर्दंड ग्राहकांना; इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदान होणार बंद?

फसवणुकीच्या घटनांमुळे सरकारचा निर्णय ...

Bajaj Chetak नवी प्रीमिअम एडिशन लाँच, इलेक्ट्रीक स्कूटमध्ये मिळणार जबरदस्त फीचर - Marathi News | Bajaj Chetak New Premium Edition Launch Amazing Features in Electric Scooter price starts at rs 1 22 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Bajaj Chetak नवी प्रीमिअम एडिशन लाँच, इलेक्ट्रीक स्कूटमध्ये मिळणार जबरदस्त फीचर

बजाज ऑटोने गुरुवारी देशांतर्गत बाजारात त्यांची एकमेव इलेक्ट्रीक स्कूटर बजाज चेतकचं नवीन प्रीमियम एडिशन लाँच केलं. ...