लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Elesco Electric Scooters: 100Km ची रेंज अन् किंमत खूपच कमी; बाजारात दोन नवीन EV स्कूटर लॉन्च - Marathi News | Elesco Electric Scooters: 100Km range and very low price; Two new EV scooters launched in the market | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :100Km ची रेंज अन् किंमत खूपच कमी; बाजारात दोन नवीन EV स्कूटर लॉन्च

भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी झपाट्याने वाढत आहे. ...

Ather 450X Base Model: १ लाखापेक्षा कमी किंमतीत Ather इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; पाहा किंमत, मिसिंग फीचर्स  - Marathi News | Ather 450X Base Model Ather Electric Scooter Launched Under Rs 1 Lakh See price missing features pro cons | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :१ लाखापेक्षा कमी किंमतीत Ather इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; पाहा किंमत, मिसिंग फीचर्स 

Ather 450X Base Model: एथर ४५० सीरिजमध्ये एक नवं व्हेरिअंट लाँच करण्यात आलं आहे. या मॉडेलची किंमत एक लाखांपेक्षा कमी आहे. ...

एकाच चार्जमध्ये एवढी रेंज की टाटा टियागो ईव्हीलापण मागे टाकेल.. कार, बाईक नाही तर ई सायकल - Marathi News | So much in one charge! Not car, bike but e cycle range 350Km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एकाच चार्जमध्ये एवढी रेंज की टियागो ईव्हीलापण मागे टाकेल.. कार, बाईक नाही तर ई सायकल

जगातील सर्वात मोठ्या रेंजची ई सायकल लाँच, प्रसिद्ध कंपनी, अंतर एवढे की मुंबई-पुणे-मुंबई... ...

अब टाटा की EVs का क्या होगा? ही कंपनी बाजारात आणतेय तब्बल 31 इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन - Marathi News | Hyundai bringing as many as 31 electric cars in the market announces 18 billion dollar investment in electric cars know about all details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अब टाटा की EVs का क्या होगा? ही कंपनी बाजारात आणतेय तब्बल 31 इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

ह्युंदाई मोटरने स्वतःला जगातील टॉप तीन ईव्ही उत्पादकांपैकी एक बनविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ...

Electric Car : ही असेल देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV, टाटा नेक्सॉन EV ची करेल सुट्टी? - Marathi News | Electric Car tata punch ev can be the cheapest electric SUV in the country | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ही असेल देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV, टाटा नेक्सॉन EV ची करेल सुट्टी?

खरे तर, कंपनीचा फोकस आपल्या ईव्ही वाहनांचा आणखी विस्तार करण्यावर आहे. लवकरच कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार येत आहे. ...

Toyota bZ4X Electric SUV India Launch : मारुतीची नाही, पण बलाढ्य मित्राची इलेक्ट्रीक एसयुव्ही येणार; टाटा, ह्युंदाई, कियाला टक्कर देणार - Marathi News | Toyota bZ4X Electric SUV India Launch : Electric SUV will come not from Maruti, but from a world biggest friend; Will compete with Tata, Hyundai, Kia | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची नाही, पण बलाढ्य मित्राची इलेक्ट्रीक एसयुव्ही येणार; टाटा, कियाचे मार्केट खाणार

मुंबई-पुणे-मुंबई पुन्हा पुणे एकाच चार्जमध्ये... या सिरीजमध्ये येत्या काळात आणखी इलेक्ट्रीक कार येतील. टोयोटाच्या या कारचे नाव जपानी ब्रँड बियाँड झिरोच्या नावावर ठेवण्यात आले आहे. ...

EV Charging : मुंबईकरांनो आता ईव्ही चार्जिंगसाठी खिसा करा रिकामा, शुल्कात १८ टक्क्यांपर्यंत वाढ - Marathi News | EV charging gets costlier for Mumbai tariff hike upto 18 percent adani best tata electricity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो आता ईव्ही चार्जिंगसाठी खिसा करा रिकामा, शुल्कात १८ टक्क्यांपर्यंत वाढ

नियामक प्राधिकरणानं शहरातील ईव्ही स्टेशन्सवर आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्यास दिली मंजुरी. ...

जग-दुनिया इलेक्ट्रीक वाहनांकडे धावतेय, पॅरिसमध्ये ई स्कूटर बंद करण्यासाठी मतदान - Marathi News | As the world moves towards electric vehicles, Paris votes to ban e-scooters | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जग-दुनिया इलेक्ट्रीक वाहनांकडे धावतेय, पॅरिसमध्ये ई स्कूटर बंद करण्यासाठी मतदान

ई स्कूटरबाबत लोकांच्या मनात प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्य़ा दुर्घटनांमुळे ई स्कूटरविरोधात लोकांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे. ...