लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

GOA SIR: राज्यातील ९० हजार मतदारांची नावे वगळणार; ९ डिसेंबरला मतदारयादी जाहीर होणार - Marathi News | goa sir process names of 90 thousand voters to be excluded in the state and voter list to be published on december 9 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :GOA SIR: राज्यातील ९० हजार मतदारांची नावे वगळणार; ९ डिसेंबरला मतदारयादी जाहीर होणार

GOA SIR: गोवा राज्यात एसआयआरचे काम आता पूर्णत्वाच्या जवळ आहे. ...

बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार? - Marathi News | Big development in Angar where the election was held unopposed Rajan Patil's daughter-in-law's unopposed election postponed re-election to be held | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?

राज्यात अनेक निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतच्या निवडणुकीलाही स्थगिती दिली आहे. ...

मतदारयाद्या पुनरिक्षणाच्या अंतिम मुदतीत एका आठवड्याने वाढ : निवडणूक आयोग - Marathi News | Election Commission extends deadline for revision of voter lists by one week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदारयाद्या पुनरिक्षणाच्या अंतिम मुदतीत एका आठवड्याने वाढ : निवडणूक आयोग

आयोगानुसार, मतमोजणी अर्ज वितरण व दाखल करण्यासाठीची मुदत आता ४ ऐवजी ११ डिसेंबर असेल. ...

अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली - Marathi News | Elections in Ambernath, 6 wards in Badlapur postponed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली

नव्या आदेशानुसार होणार निवडणूक; पत्रकार परिषदेत अधिकारी आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची ...

Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले - Marathi News | Two BJP factions clash over allegations of asking for money for candidature | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले

भाजपमधील अंतर्गत वाद मिटविण्यासाठी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पालघर पोलिस ठाण्यात हजर राहावे लागले. मात्र, त्यांना अपयश आल्याने दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...

अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार? - Marathi News | Editorial: Ultimately, the death belongs to the activists! What action will be taken against the officials? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?

Maharashtra Local Body Elections: ही निवडणुका घेण्याची परवानगी सशर्त आहे आणि त्या शर्तीमुळे जवळपास नऊ-दहा वर्षांनंतर राजकीय भवितव्य आजमावणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर शेवटपर्यंत पोटनिवडणुकांची तलवार टांगती राहणार आहे. ...

नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'! - Marathi News | Municipal Council, Nagar Panchayat Elections 2025: 'Rain' of promises will fall till 10 pm! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!

Local Body Elections: नगरपालिका, नगरपंचायतींसाठी प्रचाराचा अखेरचा दिवस; महायुतीमध्ये संघर्ष तर, विरोधक निस्तेज ...

Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान - Marathi News | Local Body Elections: 'Second' phase in municipal elections, voting on December 20 in some places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान

Maharashtra Local Body Elections: याचिकांमध्ये अडकलेल्या जागांसाठी आयोगाचा निर्णय : अंबरनाथसह २२ ठिकाणी संपूर्ण निवडणुका पुढे ढकलल्या; १३० जागांवरील मतदानही आता १८ दिवसांनी; २१ डिसेंबरला लागणार निकाल ...