३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News
SIR In Goa: गोव्यात सुरू असलेल्या SIR प्रक्रियेची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्यभरात प्रचारसभा सुरू आहेत. ...
राज्यातील काही नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रांतील निवडणुका अचानक काही वार्डमध्ये न घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हा निर्णय पूर्णतः मनमानी असून निर्वाचन आयोग आणि सरकार यांची मिळून बनवलेली चुकीची भूमिका असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे ठाकुर यांन ...
अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा पालिकांसाठी २८९ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार होती परंतु निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवारांविरोधात न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुद्द्यांची पेरणी, मग मतांचे पीक कोणाला मिळणार, विकासकामावरच भर ...
निवडणुकांचा बिगुल १५ डिसेंबरनंतर? ...
आमदार सुनील शेळके यांची राम शिंदे-रोहित पवार यांच्यावर टीका ...
निवडणुकीतील घराणेशाहीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट प्रहार केला आहे. ...