लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू - Marathi News | Local Body Election Voting: Some EVM machines are off, some are bogus voters, and some are long queues; Voting begins for municipal elections in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू

बुलढाणा नगरपालिका निवडणूकीसाठी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे‌. मतदानाला दीड तास झाले नाही तितक्यात याठिकाणी बोगस मतदार आढळल्याची माहिती समोर आली ...

२४ नगरपालिका, नगरपंचायतींसाठी आता २० डिसेंबरला होईल मतदान - Marathi News | Voting for 24 municipalities and municipal councils will now be held on December 20. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ नगरपालिका, नगरपंचायतींसाठी आता २० डिसेंबरला होईल मतदान

२३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर निर्णय आलेल्या २४ नगरपालिका व नगरपंचायतींचे अध्यक्ष व सदस्यपदांसाठी येत्या २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ...

अग्रलेख: आयोगावर आक्षेपांचे ढग! विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह तर येणारच - Marathi News | Editorial: Cloud of objections against the Commission! There will be a question mark on its credibility | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: आयोगावर आक्षेपांचे ढग! विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह तर येणारच

एसडीओ वा तत्सम निर्णय अधिकारी कोण आहे, यावर उमेदवारी अर्जाचे भवितव्य न ठरता ते नियमांच्या चौकटीतच ठरायला हवे ही साधी अपेक्षा होती. ...

Local Body Elections Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान - Marathi News | Local Body Elections Voting: Voting for 264 municipalities and nagar panchayats in the state today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Local Body Elections Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान

नगराध्यक्षांसह ६ हजार ४२ सदस्य निवडले जाणार; एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांवर सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात, कडेकोट बंदोबस्त, प्रशासकीय यंत्रणादेखील सज्ज ...

Local Body Elections 2025: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका - Marathi News | Local Body Elections: All-party anger against the Commission for cancelling the elections, criticism of the rigging | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका

निवडणूक आयोग कोणता कायदा काढत आहे? मुख्यमंत्री फडणवीस यांचा सवाल; सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनीही केली आगपाखड, पोरखेळ चालल्याची टीका ...

उल्हासनगरातील प्रधानमंत्री आवास योजनेवरून शिंदेसेना-भाजपा आमने सामने, आरोप प्रत्यारोपाला उधाण  - Marathi News | Shinde Sena-BJP clash over Prime Minister's Housing Scheme in Ulhasnagar, sparking accusations and counter-accusations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील प्रधानमंत्री आवास योजनेवरून शिंदेसेना-भाजपा आमने सामने, आरोप प्रत्यारोपाला उधाण 

...या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च ७२३ कोटी ११ लाख ३८ हजार रुपये आहे. ...

शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग - Marathi News | sheikh hasina may become prime minister bangladesh again movements accelerate despite death sentence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग

Sheikh Hasina Bangladesh Politics: एक मुस्लीम देश या प्लॅनिंगसाठी जोर लावत असल्याचे चित्र आहे ...

Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले... - Marathi News | Maharashtra Politics: Pune Rajgurunagar Ajit Pawar Speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...

Maharashtra Politics: पुण्याच्या राजगुरुनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली, ज्यात एक मनोरंजक प्रसंग घडला. ...