लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 MLA Dr. Rajendra Shingane will join the Nationalist Sharad Chandra Pawar party | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत

Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे, बुलढाण्याचे राजेंद्र राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ...

Pimpri Chinchwad: विधानसभेची रणधुमाळी! पिंपरी-चिंचवड शहरात ५ वर्षांत वाढले ३ लाख मतदार - Marathi News | maharashtra assembly election 3 lakh voters have increased in Pimpri Chinchwad city in 5 years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: विधानसभेची रणधुमाळी! पिंपरी-चिंचवड शहरात ५ वर्षांत वाढले ३ लाख मतदार

पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरी असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर नोकरी आणि व्यवसायासाठी देश आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक वास्तव्यास आलेले आहेत ...

Pimpri Chinchwad: काँग्रेसचा भोसरी, चिंचवड, पिंपरीवर दावा; तीन जागांसाठी २२ जणांनी दिल्या मुलाखती - Marathi News | Congress claims Bhosari, Chinchwad, Pimpri; 22 people gave interviews for three seats | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: काँग्रेसचा भोसरी, चिंचवड, पिंपरीवर दावा; तीन जागांसाठी २२ जणांनी दिल्या मुलाखती

पक्षातील सर्वसामान्य कुटुंबातील कोणत्याही निष्ठावंत सैनिकास एकमताने उमेदवारी द्यावी, पक्षश्रेष्ठींना साद घातली ...

आदर्श आचारसंहिता लागू, फाईल्सचा घाईत निपटारा - Marathi News | Expeditious disposal of files, following a model code of conduct | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आदर्श आचारसंहिता लागू, फाईल्सचा घाईत निपटारा

Gadchiroli : ग्रामीण भागात विकासकामांचे काढले फलक ...

आंबेगावात ३ लाखाहूनही अधिक मतदार हक्क बजावणार; आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा - Marathi News | More than 3 lakh voters will exercise their rights in Ambegaon Follow the code of conduct strictly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगावात ३ लाखाहूनही अधिक मतदार हक्क बजावणार; आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा

सर्व मतदारांना सक्रीय सहभाग नोंदवून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीला साताऱ्यात झटका बसणार, शिंदे गटाचा बडा नेता तुतारी हाती घेणार? दिले संकेत - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 mahayuti will suffer in Satara Shinde group leader Sharad Pawar will join the group? signal given | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महायुतीला साताऱ्यात झटका बसणार, शिंदे गटाचा बडा नेता तुतारी हाती घेणार? दिले संकेत

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. ...

शंख वाजला, भान ठेवा! - Marathi News | The conch has sounded, be aware editorial about Election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शंख वाजला, भान ठेवा!

"राजकारणाचा चिखल झाला आहे. याचमुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. मतदान पवित्र कर्तव्य वाटावे, ही भावना रुजविण्याची जबाबदारी राजकीय पक्ष, नेत्यांवर आहे. तिचे भान ठेवले गेलेच पाहिजे." ...

मुंबईतील 10 विधानसभांसाठी 25 लाख 32 हजार मतदार, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ४२,३८७ मतदारांची भर  - Marathi News | 25 lakh 32 thousand voters for 10 Vidhan Sabhas in Mumbai, an increase of 42,387 voters compared to the Lok Sabha elections  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील 10 विधानसभांसाठी 25 लाख 32 हजार मतदार, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ४२,३८७ मतदारांची भर 

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामध्ये मुंबई शहर जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.  ...