लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा - Marathi News | 48 Lok Sabha seats, difference of less than 50 thousand Congress' big claim in 2019 general elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले. यानंतर आता काँग्रेसने पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. ...

महापालिका निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरात २९ प्रभाग; ५५ जागा राहणार आरक्षित - Marathi News | 29 wards in Chhatrapati Sambhajinagar in the municipal elections; 55 seats will be reserved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरात २९ प्रभाग; ५५ जागा राहणार आरक्षित

प्रारूप प्रभाग आराखडा राज्य शासनाला सादर, २०१५ मधील आरक्षण ...

भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार - Marathi News | Disputes among BJP allies LJP Chirag Paswan and JDU Nitish Kumar, headache increases in NDA government; Meeting to be held behind closed doors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार

भाजपाने याआधीच चिराग पासवान यांना संयम ठेवायला सांगितला आहे. परंतु यावेळी वरिष्ठ नेते स्पष्ट संदेश देण्याची तयारी करत आहेत. ...

राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल. - Marathi News | Rahul Gandhi, accept the challenge Editorial about rahul gandhi Allegations related to the election process | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

ते (राहुल गांधी) दावा करतात त्याप्रमाणे त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी हे प्रकरण तडीस न्यायला हवे. त्यासाठी शपथेवर आरोप करण्याचे निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारायला हवे आणि आयोगानेही या आरोपांची चाैकशी गंभीरपणे, नीरक्षीरविवेक बुद्धीने करावी. ...

'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा  - Marathi News | Rahul Gandhi's claim that there are 80 voters at the same address has been clarified by a booth level officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

Rahul Gandhi Bogus Voters BLO News: एकाच घराच्या पत्त्यावर ८० मतदार कसे? एकाच घरात ८० मतदार कसे राहतात? असा सवाल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केला होता. बूथ अधिकाऱ्याने याबद्दल खुलासा केला.  ...

मनसेचा महाविकास आघाडीतील समावेश, काँग्रेससाठी राजकीय गोची करणारा ठरणार - Marathi News | MNS's inclusion in Maha Vikas Aghadi, Congress's blunder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेचा महाविकास आघाडीतील समावेश, काँग्रेससाठी राजकीय गोची करणारा ठरणार

विचारधारेचा प्रश्न : सांगताही येत नाही, सहनही होत नाही ...

Bihar govt: ट्रान्सजेंडर समुदायासाठी बिहार सरकारचं ऐतिहासिक पाऊल, यापुढे... - Marathi News | Bihar govt sets up board to protect transgender community rights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रान्सजेंडर समुदायासाठी बिहार सरकारचं ऐतिहासिक पाऊल, यापुढे...

transgender community rights: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने ट्रान्सजेंडर समुदायासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ...

प्रभाग रचनेमध्ये फिक्सिंग, आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; १५ ते १६ प्रभागांत हेराफेरी, किसन कथोरे यांचा आरोप - Marathi News | Fixing in ward structure, MLA complains to Chief Minister; Manipulation in 15 to 16 wards, Kisan Kathore alleges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभाग रचनेमध्ये फिक्सिंग, आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; १५ ते १६ प्रभागांत हेराफेरी, किसन कथोरे यांचा आरोप

...प्रभाग रचनेचे प्रारूप मंजुरीकरिता नगरविकास विभागाकडे पाठवले असून, त्याला अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी याची चौकशी करण्याची व बदलापूरची प्रभाग रचना नव्याने करण्याची मागणी कथोरे यांनी पत्रात केली. ...