लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

अखेर 'त्या' तिन्ही गावांचा निवडणुकीवरील बहिष्कार मागे - Marathi News | Finally, the election boycott of 'those' three villages is over | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर 'त्या' तिन्ही गावांचा निवडणुकीवरील बहिष्कार मागे

Bhandara : २ ऑक्टोबरचा अल्टिमेटम ठरला फायद्याचा ...

१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता - Marathi News | Code of conduct in Maharashtra after October 13?; Election program likely to be announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता

अलीकडेच विधानसभा निवडणूक वेळेवर होण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले होते.  ...

विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...' - Marathi News | Priyanka Gandhi did campaign for Vinesh Phogat; She said- 'This is a battle against evil' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'

प्रियंका गांधींचा रोजगार, अग्निवीर, शेतकरी कल्याण योजनांरुन राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा ...

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा पंधरा दिवसच धुरळा, आजपासून प्रक्रिया सुरू  - Marathi News | Elections of cooperative societies are only 15 days away, the process will start from today  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा पंधरा दिवसच धुरळा, आजपासून प्रक्रिया सुरू 

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत पुन्हा अडकणार ...

Maharashtra Politics : निवडणुकीत नव्या पक्षाची एन्ट्री! नाव अन् चिन्ह ठरलं; संभाजीराजेंनी दिली माहिती - Marathi News | Entry of a new party in the election name and the sign are decided Information given by Sambhaji Raj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीत नव्या पक्षाची एन्ट्री! नाव अन् चिन्ह ठरलं; संभाजीराजेंनी दिली माहिती

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी आणखी एका राजकीय पक्षाची निवडणूक आयोगात नोंदणी झाली आहे. ...

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन' - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Congress Senior leaders will interview interested candidates from October 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'

Maharashtra Assembly Election 2024, Congress Plan: १० ऑक्टोबरला यादी जवळपास अंतिम होण्याची शक्यता ...

अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात - Marathi News | savitri jindal contesting independent from hisar naveen jindal away daughter in law is campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात

Savitri Jindal : नवीन जिंदाल हे सावित्री जिंदाल यांच्या प्रचारापासून दूर आहेत. मात्र, त्यांची पत्नी शालू जिंदाल या सावित्री जिंदाल यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. ...

...तर ही अमेरिकेसाठी शेवटची निवडणूक, डेमोक्रॅट्स करतायत मोठा 'खेला'; इलॉन मस्क यांचा दावा - Marathi News | American presidential election elon musk says if trump is not elected this will be the last | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर ही अमेरिकेसाठी शेवटची निवडणूक, डेमोक्रॅट्स करतायत मोठा 'खेला'; इलॉन मस्क यांचा दावा

मस्क यानी म्हटले आहे की, अमेरिकेतील काही नागरिकांना वाटते की, जर ट्रम्प निवडून आले नाही तर ही शेवटची निवडणूक असेल. हा लोकशाहीसाटी धोका आहे आणि त्यापासून वाचायचा सर्वात मोठा उपाय म्हणजे ट्रम्प आहेत. ...