lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
मनोरंजन कार्यक्रमांतून वाढविणार मत टक्का; निवडणूक आयोगाचा जनजागृतीसाठी सोशल मीडियावर अधिक भर - Marathi News | increase vote percentage through entertainment programs election commission more emphasis on social media for public awareness in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोरंजन कार्यक्रमांतून वाढविणार मत टक्का; निवडणूक आयोगाचा सोशल मीडियावर अधिक भर

यंदा लोकसभा निवडणुका ऐन मे महिन्याच्या मध्यावर असल्याने मुंबईसह परिमंडळातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग कंबर कसत आहे.   ...

वोटर स्लिप वाटपात कुचराई; ५७ जणांना कारणे दाखवा नोटीसा, ३ बूथ लेव्हल ऑफिसरवर निलंबनाची टांगती तलवार - Marathi News | Poor distribution of voter slips 57 show cause notices 3 booth level officers suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वोटर स्लिप वाटपात कुचराई; ५७ जणांना कारणे दाखवा नोटीसा, ३ बूथ लेव्हल ऑफिसरवर निलंबनाची टांगती तलवार

तीन कर्मचाऱ्यांनी एकाही वोटर स्लिपचे वाटप न केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला ...

सोलापूर, माढा लोकसभा निवडणूक; मतदान केंद्रावर काय काय असणार मतदारांसाठी सेवासुविधा? जाणून घ्या - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Solapur, Madha Lok Sabha Election; What will be the service facilities for the voters at the polling station? find out | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर, माढा लोकसभा निवडणूक; मतदान केंद्रावर काय काय असणार मतदारांसाठी सेवासुविधा? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha Election 2024: सोलापूर जिल्ह्यात ३ हजार ६१७ मतदान केंद्र असून मतदानासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ असणार असून मतदारांसाठी आवश्यक त्या सेवासुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत. ...

Goa: मतदान केंद्रात पोहचण्यासाठी दिव्यांगासाठी उपलब्ध असणार खास ई-रिक्षा - Marathi News | Goa: Special e-rickshaws will be available for the disabled to reach the polling booths | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: मतदान केंद्रात पोहचण्यासाठी दिव्यांगासाठी उपलब्ध असणार खास ई-रिक्षा

Goa Lok Sabha Election 2024: गोवा निवडणूक आयोगातर्फे राज्य दिव्यांगजन आयोग यांच्या सहाय्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगासाठी मतदान केंद्रावर आणण्यासाठी आणि पुन्हा घरी पोहचविण्यासाठी खास ई-रिक्षा उपलब्ध करण्यात आले आहे. याबाबतची माहिती राज्य ...

आरेतील रस्त्यांची डागडुजी म्हणजे वरवरची मलमपट्टी; वॉचडॉग फाउंडेशनचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | road repairs in aarey are superficial plastering watchdog foundation allegation letter to cm in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील रस्त्यांची डागडुजी म्हणजे वरवरची मलमपट्टी; वॉचडॉग फाउंडेशनचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र

आरे कॉलनीच्या अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीची कामे करण्यास न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर निवडणूक आयोगाने परवानगी दिली असून कामाला सुरुवात झाली. ...

हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | lok sabha elections 2024 mcc violation case booked against amit shah and others leaders in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Lok Sabha Elections 2024: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याविरोधात तेलंगणामध्ये एमसीसी उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरु; निगडीत सर्वेक्षण पथकाकडून २९ लाखांची रोकड जप्त - Marathi News | Investigation started in the background of Lok Sabha elections; 29 lakh cash seized from the concerned survey team | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरु; निगडीत सर्वेक्षण पथकाकडून २९ लाखांची रोकड जप्त

निवडणुक आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका केल्या आहेत ...

सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश - Marathi News | Immediately stop soliciting voter information in the name of surveys Orders of the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश

संभाव्य योजनांसाठी मतदारांचा तपशील गोळा करणे हा लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १२३ (१) मधील तरतुदीनुसार लाच देण्याचा प्रकार आहे, असे आयोगाने म्हटले. ...