लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका - Marathi News | "This is not for bogus voting, is it?", Supriya Sule raised doubts about the entire process while sharing the video. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका

Supriya Sule Municipal Election Maharashtra 2026: राज्यात २९ महापालिकांसाठी मतदान होत असताना घडलेल्या काही प्रकारांवर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडीओ, फोटो शेअर करत प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली आहे.  ...

ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | What kind of democracy is this? Suspend the Election Commissioner immediately; Uddhav Thackeray target BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले

आम्ही भाजपाचं कुंभांड फोडतोय. त्यामुळे आम्ही ताठमानेने त्यांच्यासमोर उभं राहतोय. ते जो दरोडा टाकतायेत तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतोय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. ...

PMC Election 2026: मोबाईलवरचे डॉक्युमेंट अखेर चालले; 'चालणार नाही' म्हणणाऱ्या केंद्राधिकाऱ्याला नमावे लागले - Marathi News | PMC Election 2026 Mobile documents finally work; Central official who said 'it won't work' had to bow down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाईलवरचे डॉक्युमेंट अखेर चालले; 'चालणार नाही' म्हणणाऱ्या केंद्राधिकाऱ्याला नमावे लागले

PMC Election 2026 'मोबाईलवरचे कागदपत्र चालणार नाही’ या लेखी सूचनेच्या आग्रहापुढे मतदान केंद्राधिकाऱ्याला अखेर नमावे लागले व मोबाईलवरचे आधारकार्डचे छायाचित्र मान्य करून त्या मतदाराला मतदान करू दिले गेले. ...

शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण - Marathi News | municipal election 2026 election commission clarification over marker pen controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Marker Pen Ink Controversy at Municipal Election 2026: मतदानावेळी लावलेली शाई थोडा वेळाने पुसली जाते असा अनेकांचा आक्षेप ...

Nota Rules for Re Election : 'नोटा' जिंकला तर पुन्हा निवडणूक, काय आहे संपूर्ण प्रक्रिया? - Marathi News | Nota Rules for Re Election: If 'NOTA' wins, then re-election, what is the entire process? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Nota Rules for Re Election : 'नोटा' जिंकला तर पुन्हा निवडणूक, काय आहे संपूर्ण प्रक्रिया?

Nota Rules Re Election News: राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत नोटा या पर्यायाला दिलेले मतदानही निर्णायक ठरते. ...

PMC Election 2026 : सकाळी कोणीतरी महिला आली अन् मतदान करून गेली; पुण्यात महिलेच्या नावावर आधीच झाले मतदान - Marathi News | PMC Election 2026 A woman came in the morning and voted; voting has already been done in the woman's name in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी कोणीतरी महिला आली अन् मतदान करून गेली; पुण्यात महिलेच्या नावावर आधीच झाले मतदान

पुणे महापालिका निवडणूक: प्रभाग 21 मध्ये मतदान गोंधळ, महिलेच्या नावावर आधीच मत नोंदल्याचा आरोप ...

मुख्यमंत्र्यांकडून नागपुरात मतदान, 'मी तर म्हणतो की ऑइल पेंटचा वापर केला पाहिजे' राज ठाकरेंच्या आरोपांवर केले भाष्य - Marathi News | Chief Minister comments on Raj Thackeray's allegations on voting in Nagpur, 'I say oil paint should be used' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांकडून नागपुरात मतदान, 'मी तर म्हणतो की ऑइल पेंटचा वापर केला पाहिजे' राज ठाकरेंच्या आरोपांवर केले भाष्य

Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान केले यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर कुठल्याही प्रकारचा संशय घेणे अयोग्य असल्याचे प्रतिपादन केले. ...

PMC Election 2026: पुणे, पिंपरीत मतदानाचा उत्साह वाढला; दुसऱ्या टप्पात ११.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी दुप्पट - Marathi News | PMC Election 2026 Voting enthusiasm increases in Pune, Pimpri; voting percentage doubles by 11.30 in the second phase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, पिंपरीत मतदानाचा उत्साह वाढला; दुसऱ्या टप्पात ११.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी दुप्पट

PMC Election 2026 पुण्यात तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत. ...