लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
कर्तव्य बजावण्यात कसबा पुढे; सर्वाधिक ३५.६३ टक्के नोंद, पुण्यात पहिल्या ६ तासात २९.०३ टक्के मतदान - Marathi News | Kasba vidhan sabha forward in performance of duty Highest recorded 35.63 percent 29.03 percent in first 6 hours in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्तव्य बजावण्यात कसबा पुढे; सर्वाधिक ३५.६३ टक्के नोंद, पुण्यात पहिल्या ६ तासात २९.०३ टक्के मतदान

पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान पिंपरी मतदारसंघात २१.३४ टक्के मतदान झाले ...

झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election Voter Turnout! Jharkhand 47.92 percent voting till 1 pm, here in Maharashtra only 32 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान

Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी आज, बुधवारी (दि.२०)  मतदान होत आहे. राज्यात एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. ...

अर्धा तास अगोदरच मतदार केंद्रात हजर; शिवाजीनगरमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा - Marathi News | Appear at the polling station half an hour before; Queues of voters in Shivajinagar since morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्धा तास अगोदरच मतदार केंद्रात हजर; शिवाजीनगरमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा

पहाटेच्या वेळी माॅर्निंग वाॅक साठी बाहेर पडलेल्या असंख्य नागरिकांनी घरी परतत असतानाच केंद्रावर जात मतदान केल्याचे चित्र दिसून आले ...

टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...? - Marathi News | The voting percentage should increase in the Maharashtra Assembly elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?

दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे लहान भाऊ आहेत. महाराष्ट्रात एका पक्षाला बहुमत मिळण्याचे दिवस चार दशकांपूर्वीच मावळले. ...

हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं? - Marathi News | Incidents of attacks and beatings heated up the political atmosphere; What happened during the campaign? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवारांवरच प्राणघातक हल्ले झाले. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. ...

वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे - Marathi News | For the convenience of 1,339 voters in Worli; There are two polling stations under the flyover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष आणि चार कर्मचारी कार्यरत आहेत, तसेच पोलिसही तैनात आहेत. ...

झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान - Marathi News | Jharkhand: Dignity of veterans at stake; Final phase voting today in 38 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान

दुसऱ्या टप्प्यात ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. हेमंत सोरेन हे बरहाईट येथून लढत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने गमलियेल हेम्ब्रॉम यांना उमेदवारी दिली. ...

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Vinod Tawde has given an explanation after filing a case following complaint by the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."

निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...