भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Electoral Bond: वेदांत, भारती एअरटेल, मुथूट, बजाज ऑटो, जिंदाल ग्रुप आणि टीव्हीएस मोटर यांसारख्या बड्या कंपन्यांकडून भाजपाला मोठा निधी मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. ...
निवडणूक आयोगाने दोन भागांमध्ये १२ एप्रिल २०१९ पासून १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या २२ हजार २१७ निवडणूक रोख्यांविषयीची ४४ हजार ४३४ डेटा संचांमध्ये असलेली माहिती प्रसिद्ध केली आहे. ...
Election Commission of India: लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना एका निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील समितीने तातडीची बैठक घेऊन दोन नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली होती. ...