लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत - Marathi News | jalna thackeray group leader bhaskar ambekar criticized uddhav thackeray and join shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत

Shiv Sena Shinde Group News: कार्यकर्त्यांशी संबंध नसणे हा उद्धव ठाकरे यांचा वीक पॉईंट आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं? - Marathi News | In Parbhani, Deputy Chief Minister Eknath Shinde's vehicle fell out of the convoy and moved forward...what exactly happened? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?

परभणीतील जिंतूर रोड भागात सभेनंतर परतताना घडला प्रकार  ...

इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी... - Marathi News | Hearing in Supreme Court here, will both Shiv Sena fight together in Kankavali there? Given a cute name, ex MLA Vaibhav Naik says Uddhav Thackeray's permission... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...

Eknath Shinde-Uddhav Thackeray Shivsena: आपल्या राज्यात एक असे निमशहर आहे, असा तालुका आहे जिथे राजकारणात काहीही होऊ शकते. आजही एक मोठी राजकीय घडामोड घडू लागली आहे. ...

शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली - Marathi News | Supreme Court Posts Shiv Sena, NCP Symbol Disputes For Final Hearing On 21 January 2026 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली

मागील ३ वर्षापासून हा खटला प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल देत शिवसेना पक्ष आणि चिन्ह त्यांना बहाल केले होते. ...

“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ - Marathi News | big blow to uddhav thackeray group before upcoming bmc election best bus union leader suhas samant left party and join shiv sena shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

Shiv Sena Shinde Group News: ५१ वर्षे एकनिष्ठ राहिलो. परंतु, निवडणूक हरलो म्हणून माझा बळी दिला. मुलाचे निधन झाले असताना माझ्या पदावर इतरांची नेमणूक केली, अशी टीका करत बड्या नेत्याने उद्धव ठाकरे गटाला रामराम केला. ...

धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Final hearing on Shiv Sena name and dhanushyaban symbol; verdict on MLA disqualification will also be announced in Supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल

न्या. सूर्यकांत आणि न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर १९ व्या क्रमांकावर शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. मागील ३ वर्षापासून हा खटला प्रलंबित आहे. ...

एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस - Marathi News | Eknath Shinde inquired about Sanjay Raut's health; called Sunil Raut and inquired about his health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार तथा ज्येष्ठ नेते संजय राऊत यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना उपचारासठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल केले होते. या रूग्णालयात संजय राऊत यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. ...

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील... - Marathi News | Ladki Bahin Yojana e-kyc: Will the 'Chief Minister's Ladki Bahin Yojana' scheme be closed? Big announcement from Eknath Shinde, e-KYC also... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...

Ladki Bahin Yojana e-kyc: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे दिली जाते. ...