लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
लाडकी बहिण योजना राज्यात सर्वदूर पोहचणार; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर सोपवली जबाबदारी - Marathi News | ladaki bahin yojana will reach far and wide in the maharashtra state ajit pawar entrusted the responsibility to the office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहिण योजना राज्यात सर्वदूर पोहचणार; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर सोपवली जबाबदारी

विधानसभा निवडणुकीच्या आधी या सर्व योजना लोकापर्यंत सविस्तर माहितीसह पोहचल्या पाहिजेत असे या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे ...

Dharmaveer 2 : 'त्यापेक्षा मालगाडी दाखवायची'? टीझरमधील ती चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Prasad Oak Dharmaveer 2 Blunder Big Mistakes Caught By Netizens In Movie Teaser Know More Detail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dharmaveer 2 : टीझरमधील ती चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडिओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर या टीझरची चर्चा रंगली आहे. टीझरमधली एक चूकही नेटकऱ्यांनी पकडली आहे. ...

आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल - Marathi News | Where is Marathi film industry gone now? Sanjay Raut's question on the 'Worli hit and run' case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल

अभिनेते जयवंत वाडकर हे वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा या महिलेचे काका आहेत. ...

वरळी हिट अँड रन प्रकरण : अखेर राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी - Marathi News | Worli hit and run case: Rajesh Shah expelled from Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी हिट अँड रन प्रकरण : अखेर राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेना शिंदे गटाने उपनेते राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.  ...

Sindhudurg: अवैध गौणखनिजप्रकरणी शिंदेसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांना ३० कोटीचा दंड कायम - Marathi News | 30 crore fine on Shindesena District Chief Sanjay Agre in case of illegal minor mining | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: अवैध गौणखनिजप्रकरणी शिंदेसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांना ३० कोटीचा दंड कायम

आमदार नितेश राणे यांनी याबाबत तक्रार केली होती ...

लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार?; पहिल्या हप्त्याची तारीख समोर - Marathi News | When will the money of Mukhyamantri Ladaki Bahin Yojana be credited to womens bank accounts Date of first installment | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार?; पहिल्या हप्त्याची तारीख समोर

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेचा पहिला हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबतची चर्चा सुरू आहे. ...

आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय पक्षांना आवाहन - Marathi News | State your position regarding reservation in writing CM Eknath Shinde appeal to political parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय पक्षांना आवाहन

आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केले. ...

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील विद्यावेतन ठरले - Marathi News | Education stipend under the Chief Minister Youth Training Scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील विद्यावेतन ठरले

बारावी पास ६ हजार रुपये, आयटीआयसाठी ८ हजार रुपये, पदवीधर, पदव्युत्तर १० हजार रुपये ...