लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार?; पहिल्या हप्त्याची तारीख समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 12:04 PM2024-07-10T12:04:02+5:302024-07-10T12:20:09+5:30
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेचा पहिला हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबतची चर्चा सुरू आहे.