लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंसोबत गुजरातमध्ये नेमकं कोण-कोण?; अखेर २० आमदारांची यादी आली समोर - Marathi News | Along with the minister and Shiv Sena leader Eknath Shinde, there is a list of Shiv Sena MLAs in Gujarat. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंसोबत गुजरातमध्ये नेमकं कोण-कोण?; अखेर २० आमदारांची यादी आली समोर

मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची यादी आली आहे. ...

Prasad Lad on Eknath Shinde Shivsena | Operation Lotus सुरू झालंय का? भाजपाचे नवनिर्वाचित आमदार प्रसाद लाड काय म्हणाले... - Marathi News | Operation Lotus in Maharashtra See What Devendra Fadnavis led BJP MLA Prasad Lad speaks about Eknath Shinde Shivsena Rebel  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ऑपरेशन लोटस' सुरू झालंय का? भाजपाचे आमदार प्रसाद लाड काय म्हणाले...

भाजपाच्या प्रसाद लाड यांनी काँग्रेस उमेदावाराचा केला पराभव ...

महाराष्ट्राच्या राजकारणात आता काय होऊ शकतं?, सरकार पडेल, की...?; 'या' आहेत पाच शक्यता! - Marathi News | Eknath Shinde revolt in Shiv Sena: How Maharashtra Politics will take turn, Future of Maha Vikas Aghadi and BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्राच्या राजकारणात आता काय होऊ शकतं?, सरकार पडेल, की...?; 'या' आहेत पाच शक्यता!

एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार भाजपसोबत गेले नाहीत तर भाजपने 'प्लॅन बी' तयार ठेवला आहे. तो 'प्लॅन बी' हा शिंदे यांच्या बंडापेक्षा कितीतरी वेगळा आणि मोठा धक्का देणारा असेल. ...

ShivSena: शिवसेना आमदार नितीन देशमुख सूरतच्या हॉस्पिटलमध्ये दाखल, एकनाथ शिंदेंसोबत होते - Marathi News | Eknath SHinde | Shivsena MLA Nitin Deshmukh admitted to Surat hospital, he is with Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना आमदार नितीन देशमुख सूरतच्या हॉस्पिटलमध्ये दाखल, एकनाथ शिंदेंसोबत होते

छातीत दुखू लागल्याने अकोल्यातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना पहाटे सूरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ...

Maharashtra Political Crisis: अमित शहा अ‍ॅक्शनमध्ये! नड्डांच्या निवासस्थानी पोहोचले; फडणवीसही भेटणार - Marathi News | Amit Shah in action! Reached Nadda's residence; Fadnavis will also meet after Eknath Shinde's move in Shivsena Maharashtra Political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहा अ‍ॅक्शनमध्ये! नड्डांच्या निवासस्थानी पोहोचले; फडणवीसही भेटणार

Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या हातातून आता संधी हुकली आहे. आता मुंबईत काहीही राहिलेले नाही. सर्व सुत्रे आता सुरत आणि दिल्लीतून सुरू होण्याची शक्यता आहे.  ...

कडवट शिवसैनिक कुठेही जाणार नाहीत; आम्ही डॅमेज कंट्रोल करू : चंद्रकांत खैरे - Marathi News | Bitter Shiv Sainiks will not go anywhere; We will control the damage: Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कडवट शिवसैनिक कुठेही जाणार नाहीत; आम्ही डॅमेज कंट्रोल करू : चंद्रकांत खैरे

महाराष्ट्रात राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. ...

Eknath Shinde Shivsena Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे नाराजी नाट्य सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस दिल्लीला का गेले? चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर - Marathi News | Eknath Shinde Rebel Shivsena Gujarat Connection Devendra Fadnavis leaves for Delhi BJP Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे नाराजी नाट्य: देवेंद्र फडणवीस दिल्लीला का गेले? चंद्रकांत पाटील म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीवारीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या ...

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंनी बंड का केले? मोठा दावा; 35 आमदारांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता नकोय - Marathi News | Maharashtra Political Crisis: Why did Eknath Shinde revolt? Big claim; 35 MLAs of Shivsena do not want power with Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी बंड का केले? मोठा दावा; 35 आमदारांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता नकोय

Eknath Shinde in Surat: एकनाथ शिंदे यांनी रातोरात दोन गटांमध्ये शिवसेनेचे नाराज आमदार गुजरातच्या सुरतला हलविले. यासाठी सुरतचे ली मेरिडिअन हॉटेलही बुक करण्यात आले होते. एवढी तयारी काही रातोरात झालेली नव्हती. ...