लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आमचे ७२ तासांत सरकार गेले, अडीच वर्षे मी, अडीच तुम्ही; फडणवीसांनी सांगितली अजित पवारांसोबतची 'डील' - Marathi News | Our government is gone in 72 hours, me and ajit Pawar deal of opposition leadership 2.5 years; Devendra Fadnavis says 'deal' with Ajit Pawar after Eknath Shinde's Speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७२ तासांचे सरकार, अडीच वर्षे मी, अडीच तुम्ही; फडणवीसांनी फोडली अजित दादांसोबतची 'डील'

Devendra Fadanvis on Ajit Pawar: अजित पवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यावर फडणवीस यांचे अभिनंदनपर भाषण झाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांची स्तुती केली. तसेच एक योगायोगही गंमतीने सांगितला. ...

Vidhan Sabha Floor Test Live: 'मी मुख्यमंत्री होणार होतो पण, अजित पवारांनी...; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Eknath Shinde | Vidhan Sabha Floor Test Live | I was going to be CM in MVA govt but, Eknath Shinde big revealation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी मुख्यमंत्री होणार होतो पण, अजित पवारांनी...; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

Vidhan Sabha Floor Test Live: ''...त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, माझी मुख्यमंत्रीपदावर कधीही नजर नव्हती." ...

Maharashtra Political Crisis: “अजित पवार यांचा स्वभाव आवडतो, मी कद्रू मनाचा नाही”; एकनाथ शिंदेंनी केले कौतुक - Marathi News | cm eknath shinde praised ncp ajit pawar in maharashtra assembly after floor test won | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अजित पवार यांचा स्वभाव आवडतो, मी कद्रू मनाचा नाही”; एकनाथ शिंदेंनी केले कौतुक

Maharashtra Political Crisis: जयंत पाटील आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सांगायचे पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ...

मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताची जय्यत तयारी; टेंभी नाक्याचे वातावरण भगवेमय - Marathi News | Triumphant preparations for the reception of Chief Minister Shinde; The atmosphere of Tembhi Naka is saffron | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताची जय्यत तयारी; टेंभी नाक्याचे वातावरण भगवेमय

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच  ठाण्याला  मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मिळाले आहे. त्यात मागील १२ ते १५ दिवसापासून शिंदे हे ठाण्यापासून आणि आपल्या घरापासून दूर होते. ...

काहीही कमी पडू देणार नाही; नरेंद्र मोदींसोबतची 'फोन पे चर्चा' एकनाथ शिंदेंनी सांगितली! - Marathi News | CM Eknath Shinde said that PM Narendra Modi has assured that nothing will be allowed to fall short. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काहीही कमी पडू देणार नाही; नरेंद्र मोदींसोबतची 'फोन पे चर्चा' एकनाथ शिंदेंनी सांगितली!

विधानपरिषद निवडणुकीवेळी माझ्यावर अन्याय करण्यात आला, असा दावाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला.  ...

Eknath Shinde : "कामाख्या देवीने आता कोणाचा बळी घेतला?"; मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना सणसणीत टोला - Marathi News | Shivsena Eknath Shinde Slams Sanjay Raut over Goddess Kamakhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कामाख्या देवीने आता कोणाचा बळी घेतला?"; मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना सणसणीत टोला

Shivsena Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

शिंदे सरकार महापालिकेतील ‘प्रभाग’ रद्द करणार का? इच्छुक उमेदवारांमध्ये पुन्हा चलबिचल - Marathi News | Will Shinde government cancel 'wards' in NMC? Fluctuations again among aspiring candidates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिंदे सरकार महापालिकेतील ‘प्रभाग’ रद्द करणार का? इच्छुक उमेदवारांमध्ये पुन्हा चलबिचल

महाविकास आघाडी सरकारने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल अशी प्रभाग रचना तयार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. आता अचानक राज्यात सत्तांतर झाले. ...

Petrol Diesel News : महाराष्ट्रात लवकरच पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; 'व्हॅट'बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा - Marathi News | maharashtra government will slash vat on petrol diesel gas eknath shinde devendra fadnavis vidhan sabha floor test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Petrol Diesel News : महाराष्ट्रात लवकरच पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; 'व्हॅट'बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Maharashtra Government will slash VAT on Petrol Diesel gas Eknath Shinde Devendra Fadnavis Vidhan Sabha Floor Test : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा. ...