लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Video: माझी दोन मुलं माझ्या डोळ्यासमोर मेली, त्यावेळी...; एकनाथ शिंदेंनी हुंदके आवरले - Marathi News | Eknath Shinde Emotional Story: Video: My two children died before my eyes, at that time ...; Eknath Shinde breaks down as he remembers his family in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: माझी दोन मुलं माझ्या डोळ्यासमोर मेली, त्यावेळी...; एकनाथ शिंदेंनी हुंदके आवरले

Eknath Shinde Emotional Story: एकनाथ शिंदे यांनी नंतर सावरत विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांना चांगलेच टोले हाणले.  ...

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर, एकनाथ शिंदेंनी जनतेला दिलासा देण्यासाठी केल्या 3 खास घोषणा - Marathi News | CM Eknath Shinde made 3 special announcements to console the people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर, एकनाथ शिंदेंनी जनतेला दिलासा देण्यासाठी केल्या 3 खास घोषणा

सर्वांचे आभार मानताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. तसेच, अन्यायाविरुद्ध बंड करणे, ही बाळासाहेबांचीच शिकवण असल्याचेही ते म्हणाले. तसेच, यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला दिलासा देणाऱ्या तीन खास घोषणाही केल्या. ...

Eknath Shinde Speech : भुजबळांमुळे ४० दिवस जेलमध्ये राहावं लागलं; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला बेळगावचा किस्सा - Marathi News | Due to Bhujbal had to stay in jail for 40 days; CM Shinde told the case of Belgaum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुजबळांमुळे ४० दिवस जेलमध्ये राहावं लागलं; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला बेळगावचा किस्सा

Eknath Shinde Speech : रविवारी तुरुंगात देण्यात येणारी अंडी आणि नॉनव्हेज सुद्धा आम्ही तुरुंगात असताना बंद केली, खूप हाल झाले, असे शिंदे म्हणाले.  ...

शिंदे बोलत होते, बोलत होते, पण तिकडे फडणवीस घाबरलेले; अजित पवारांनी नेमके तेच हेरले - Marathi News | Devendra Fadanvis was scared when Eknath Shinde was talking; Opposition leader Ajit Pawar saw exactly that moment in speech vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे बोलत होते, बोलत होते, पण तिकडे फडणवीस घाबरलेले; अजित पवारांनी नेमके तेच हेरले

Ajit Pawar Speesch After Opposition Leader: लोकप्रिय घोषणांवर हा असा खर्च केला तर विकासकामांना निधी कमी पडेल, असा सल्लावजा इशाराही पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कपातीच्या निर्णयावर अजित पवारांनी दिला आहे.  ...

Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य ऐकून सगळं सभागृह हसले, फडणवीस लाजले! - Marathi News | cm Eknath Shinde Speech Everyone laughed in vidhan sabha devendra fadnavis also Embarrassed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य ऐकून सगळं सभागृह हसले, फडणवीस लाजले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात गेल्या दहा दिवसात घडलेल्या राजकीय उलथापालथीवर सर्व परिस्थिती कथन केली आणि आपल्या पहिल्याच भाषणात त्यांची नर्म विनोदी, अनौपचारीक शैली संपूर्ण सभागृहाने डोक्यावर घेतली.  ...

Maharashtra Political Crisis: “हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा”; उद्धव ठाकरेंचे शिंदे सरकारला आव्हान - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray challenge to eknath shinde govt if you have courage show it by holding mid term elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा”; उद्धव ठाकरेंचे शिंदे सरकारला आव्हान

Maharashtra Political Crisis: विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...

“आम्ही दोघं मिळून २०० लोक निवडून आणू, ते नाही केलं तर..,” एकनाथ शिंदेंचा निर्धार - Marathi News | eknath shinde maharashtra 200 mla next election floor test vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही दोघं मिळून २०० लोक निवडून आणू, ते नाही केलं तर..,” एकनाथ शिंदेंचा निर्धार

आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे गेलोय - एकनाथ शिंदे ...

मी मोकळाच होतो, दादांनी शंभर प्लसचे टार्गेट ठेवले होते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जबरदस्त टोलेबाजी - Marathi News | I was free, ajit Pawar had set a target of a hundred plus; Chief Minister Eknath Shinde's speech in Vidhan sabha, Devendra Fadanvis smiling | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी मोकळाच होतो, दादांनी शंभर प्लसचे टार्गेट ठेवले होते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जबरदस्त टोलेबाजी

आता बोललो तेवढे पुरे झाले, उरलेले आपण नंतर एकत्र बसून बोलू, हे सरकार बहुमताचे सरकार आहे. मंत्री झालो तरी कार्यकर्ताच राहणार, असे शिंदे म्हणाले. ...